एक्स्प्लोर
VIDEO: लेकीसोबत धोनीचा नवा व्हिडीओ

मुंबई: विराट कोहलीप्रमाणेच टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची एक पोस्टही सध्या व्हायरल झाली आहे. धोनीनं त्याची लेक झिवासोबत रांगतानाचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. टीम इंडिया सध्या कसोटी क्रिकेटमध्ये व्यस्त आहे, धोनीनं कसोटीतून निवृत्ती स्वीकारलेली असल्यानं तो सध्या सुट्टीचे दिवस आपल्या लेकीसोबत एन्जॉय करतो आहे. याआधीही धोनीनं झिवासोबतचे खास क्षण चाहत्यांसाठी सोशल मीडियात शेअर केले होते.
आणखी वाचा























