एक्स्प्लोर

वर्ल्ड कप दरम्यान नवा वाद? 'पाकिस्तान जिंदाबाद म्हणू नका!', चाहत्यांना पोलिसांनी रोखलं, व्हायरल व्हिडीओनं लक्ष वेधलं

बेंगळुरू येथे झालेल्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यादरम्यान पाकिस्तानी चाहत्यांना "पाकिस्तान जिंदाबाद" अशा घोषणा देण्यापासून रोखलं गेलं, असं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे.Pakistan

Pakistan Zindabad Controversyवर्ल्ड कप 2023 ( World Cup 2023) च्या सामन्यादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता  वर्ल्ड कप 2023 च्या दरम्यान  एक नवा वाद निर्माण झाला आहे. बेंगळुरू (Bengaluru) येथे झालेल्या पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध ऑस्ट्रेलिया (Australian) या सामन्यादरम्यान पाकिस्तानी चाहत्यांना "पाकिस्तान जिंदाबाद" अशा घोषणा देण्यापासून रोखलं गेलं.  

सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक पोलीस अधिकारी हे पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींना "पाकिस्तान जिंदाबाद" या घोषणा देण्यापासून रोखत आहेत. त्यामुळे सामना बघायला आलेले पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी संतापले आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी पोलीस अधिकाऱ्यांना म्हणत आहे की, "मी पाकिस्तानी आहे, मग पाकिस्तान जिंदाबाद नाही म्हणणार तर काय म्हणणार?” 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. स्टेडियममध्ये मॅच बघायला आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या संघाचे मनोबल वाढवण्याचा अधिकार आहे, असं काही नेटकऱ्यांचे मत आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे आता वर्ल्ड कप 2023 च्या दरम्यान नव्या वादाला तोंड फुटलं आहे. 

"लोकांना गेममध्ये "पाकिस्तान झिंदाबाद" च्या घोषणा देण्यापासून  रोखले जात आहे ही गोष्ट  अस्वस्थ करणारी आहे .हे पूर्णपणे खेळाच्या विरुद्ध आहे!", असं ट्वीट एका नेटकऱ्यानं केलं आहे.

पाकिस्तान संघाचे संचालक मिकी आर्थर (Mickey Arthur) यांनीही भारतात होणारा विश्वचषक हा आयसीसीचा कार्यक्रम नसून बीसीसीआयचा कार्यक्रम बनल्याचा आरोप केला होता. स्टेडियममध्ये पाकिस्तानी संगीत वाजवले जात नाही किंवा अनेक पाकिस्तानी चाहत्यांना भारतात येण्यासाठी व्हिसा मिळत नाही, असंही त्यांचे मत होते.

इतर महत्वाच्या बातम्या:

Points Table : पाकिस्तान टॉप 4 मधून बाहेर, ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर गुणतालिकेत उटलफेर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar : राज्यात 11 मंत्रिपदं, केंद्रात कॅबिनेट आणि राज्यपालपद; अजित पवारांच्या भाजपकडे मागण्याRaj Thackeray Speech Full Speech : निवडणुकीत थर्ड अंपायर असता तर..राज ठाकरेंची तुफान फटकेबाजीSachin Tendulkar Meets Vinod Kambli : विनोद कांबळी मंचावर, राज ठाकरेंना सोडून सचिन भेटीसाठी धावलाABP Majha Headlines : 6 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर अनेक निकाल बदलले असते; राज ठाकरे यांचा मिश्किल टोला 
क्रिकेटप्रमाणे राजकारणात देखील थर्ड अंपायर असता तर..., निवडणुकीच्या निकालानंतर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच व्यक्त केली खदखद
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli :विनोद कांबळी मंचावर आला, राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवत सचिन भेटीसाठी धावला
विनोद कांबळी मंचावर आल्याच पाहताच सचिन तेंडुलकरनं चर्चा राज ठाकरेंसोबतची चर्चा थांबवली, स्वत: भेट घेत विचारपूस
Balasaheb Thorat : विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
विधानसभेच्या पराभवानंतर बाळासाहेब थोरातांचा विखे पाटलांवर पहिला वार; म्हणाले, काही झालं तरी...
ATM Centers : एटीएम सेंटर्सची संख्या प्रथमच घटली, 5 वर्षातील पहिली घटना, नेमकी कारणं काय?
पाच वर्षात प्रथमच एटीएम सेंटर्सची संख्या घटली? देशात किती ATM केंद्राची संख्या किती?
Maratha Light Infantry : बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
बेळगाव लाईट इन्फ्रंट्रीमध्ये 651 अग्नीविरांचा दीक्षांत समारंभ उत्साहात
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान पोहोचल्यास मॅच लाहोर की अन्य मैदानावर?
चॅम्पियन्स ट्रॉफीत हायब्रीड मॉडेलचा स्वीकार, भारत पाक अंतिम फेरीत आमने सामने आल्यास मॅच कुठं होणार?
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह जादा मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
अजित दादांचा फॉर्म्युला, स्ट्राइक रेटनुसार कॅबिनेटसह मंत्रीपदांची मागणी; भाजप नेतृत्वानेही पुढे केल्या अटी शर्ती
Devendra Fadnavis : फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
फडणवीसांच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंना निमंत्रण, 19 राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आवताण, महायुतीकडून जय्यत तयारी!
Embed widget