एक्स्प्लोर

RCB वर 1 वर्षाची बंदी घालण्याच्या हालचाली, BCCI मोठा झटका देण्याच्या तयारीत

will bcci ban rcb from ipl : RCB वर 1 वर्षाची बंदी घालण्याच्या हालचाली, BCCI मोठा झटका देण्याच्या तयारीत, नेमकं काय घडलंय?

will bcci ban rcb from ipl : IPL 2025 मध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने इतिहास रचलाय. तब्बल 18 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आरसीबीला आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरण्यात यश आलंय. दरम्यान, आयपीएल जिंकल्यानंतर  रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्य (RCB) संघासाठी एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर भव्य विजय मिरवणूक आणि सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या विजय सोहळ्यादरम्यान मोठी गर्दी झाली आणि चेंगराचेंगरी झालेली पाहायला मिळाली. या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण गंभीररित्या जखमी झाले. या घटनेनंतर RCB विरोधात एफआयआर नोंदवण्यात आली असून, कर्नाटक क्रिकेट असोसिएशनचे दोन अधिकारी राजीनामा देऊन बाहेर पडले आहेत. याप्रकरणात एका व्यक्तीला अटक देखील झाली आहे. (will bcci ban rcb from ipl)

RCB टीम अडचणीत, BCCI घेणार कडक निर्णय?

चेंगराचेंगरीत झालेल्या लोकांच्या मृत्यूनंतर RCB संघ सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. IPL 2026 मध्ये RCB संघ सहभागी होणार की नाही, यावर BCCI मोठा निर्णय घेऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (will bcci ban rcb from ipl)

BCCI संघावर बंदी घालणार?

विजय मिरवणुकीदरम्यान इतकी मोठी चूक कशी घडली? याबाबत सध्या चौकशी सुरु आहे. जर या गंभीर चुकांमध्ये RCB व्यवस्थापनाचा थेट सहभाग आढळला, तर BCCI न्यायदायी भूमिका घेत RCB संघावर कारवाई करू शकते. (will bcci ban rcb from ipl)

हेही लक्षात घ्यावे लागेल की, IPLमधील प्रत्येक फ्रँचायझी ही बिझनेस करत असली तरीही, BCCIच्या करारांद्वारे त्यांचे नियम नियंत्रित केले जातात. ज्यामध्ये सार्वजनिक सुरक्षेशी संबंधित अनेक अटी असतात. या अटींचा भंग झाल्यास मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागू शकते. (will bcci ban rcb from ipl)

काय घडलं नेमकं?

RCB ने मंगळवारी (दि.3, 2025) पंजाब किंग्जचा पराभव करून IPL 2025 चा पहिला विजेतेपद मिळवलं. यानंतर आरसीबीचा संघ बुधवारी बंगळुरू शहरात पोहोचला आणि विजय मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. लाखो चाहते आपल्या आवडत्या संघाचे स्वागत करण्यासाठी स्टेडियमबाहेर एकत्र जमले होते. (will bcci ban rcb from ipl)

मात्र, गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने अचानक चेंगराचेंगरी झाली आणि गोंधळ उडाला. या चेंगराचेंगरीत 11 लोकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना केवळ कर्नाटक नव्हे तर संपूर्ण भारतासाठी धक्का देणारी आहे. आता सर्वांचे लक्ष BCCIच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. RCB संघावर बंदी घालण्याचा निर्णय होतो का? हे लवकरच स्पष्ट होईल. (will bcci ban rcb from ipl)

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Rinku Singh-Priya Saroj Net Worth: क्रिकेटर रिंकू सिंह की खासदार प्रिया सरोज, कोण जास्त श्रीमंत?; जाणून घ्या दोघांचीही Net Worth

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
Rajesh Kshirsagar: विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका

व्हिडीओ

Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार
Special Report Solapur Elections : राजकारण कोणत्या थराला? निवडणूक रणधुमाळीत भीषण हत्याकांड
Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Uddhav Thackeray : मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
मोदींनी कैलासपर्वत बांधला, अरबी समुद्र फडणवीस अन् मिंद्यांनी आणलाय, आता समुंद्रमंथन करून..; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Thackeray BMC Election Manifesto: ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यातील 15 गेमचेंजर घोषणा, लाडकी बहीण योजनेलाही मागे टाकणारी आश्वासनं, कोळीवाड्यातील बांधकामं नियमित करण्याचा शब्द
Rajesh Kshirsagar: विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
विधानसभेप्रमाणे आता महापालिकेला कोल्हापूरची जनता घंटी वाजवणार; राजेश क्षीरसागरांची सतेज पाटलांवर खोचक टीका
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
माझे पप्पा मला आणून द्या..; अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेबांच्या मुलांचा टाहो, कुटुंबीयांचा आक्रोश
Vasai-Virar Municipal Election 2026: सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
सकाळी भाजपचं कमळ हातात घेतलं, संध्याकाळी थेट बविआत प्रवेश, वसई विरारमध्ये राजकीय गोंधळ; नेमकं काय घडलं?
धमकी देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना निलंबित करा, उद्धव ठाकरेंची मागणी; निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
धमकी देणाऱ्या विधानसभा अध्यक्षांना निलंबित करा, उद्धव ठाकरेंची मागणी; निवडणूक आयुक्तांवरही हल्लाबोल
Shirdi News: साईबाबांच्या चरणी विक्रमी दान, 9 दिवसात तब्बल 'इतक्या' कोटींची देणगी; आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
साईबाबांच्या चरणी विक्रमी दान, 9 दिवसात तब्बल 'इतक्या' कोटींची देणगी; आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
Embed widget