एक्स्प्लोर

Womens T20I Cricketer of the Year 2022 : स्मृती मंधानाला महिला टी20 क्रिकेटर ऑफ द ईयर होण्याची संधी, शर्यतीत आणखी तीन क्रिकेटर्सही सामिल

ICC : वर्षभरात टी20 क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या 4 महिला खेळाडूंना 'आयसीसी महिला टी20 क्रिकेटर ऑफ द ईयर 2022' पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं आहे.

ICC Womens T20I Cricketer of the Year 2022 nominees : पुरुषांसह महिला क्रिकेटचे सामनेही अलीकडे तितकेट रंगतदार होताना दिसत आहेत. महिला क्रिकेटर्सना पुरुषांईतके वेतन देण्याचा निर्णयही नुकताच बीसीसीआयनं जाहीर केला. आगामी वर्षात महिला आयपीएलही होणार आहे. या सर्वांमध्ये आयसीसीने 2022 वर्षभरात टी20 क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या 4 महिला खेळाडूंना 'आयसीसी महिला टी20 क्रिकेटर ऑफ द ईयर 2022' पुरस्कारासाठी नामांकित देखील केलं आहे. यामध्ये भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधाना हीचं नाव असून सोबतच पाकिस्तानची निदा दार (Nida Dar), न्यूझीलंडची सोफी डिव्हाईन (Sophie Devine) आणि ऑस्ट्रेलियाची ताहलिया मॅकग्रा (Tahlia McGrath) या खेळाडूंनाही नामांकन मिळालं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by ICC (@icc)

 नामांकन मिळालेल्या चारही महिला खेळाडूंनी वर्षभरात टी20 क्रिकेटमध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे. यामध्ये भारताची स्टार फलंदाज स्मृतीचा विचार करता तिने एकूण 23 टी20 सामन्यांमध्ये तिने 5 अर्धशतकांच्या मदतीनं 594 रन केले आहेत. याशिवाय अष्टपैलू निदा दार या पाकिस्तानच्या महिला खेळाडूलाही नामांकन मिळालं आहे. तिने यंदा 16 सामने खेळत 396 रन ठोकले. तर सोबतच तब्बल 15 विकेट्सही खिशात घातल्या. याशिवाय न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाईन हिने देखील 14 टी20 सामने खेळले. यामध्ये तिने 389 रन करत 13 विकेट्सही खिशात घातले. तर ऑस्ट्रेलियाची ताहलिया मॅकग्रा (Tahlia McGrath) ने 16 सामन्यात 13 विकेट्स घेत 435 धावा देखील ठोकल्या आहेत.

पुरुषांमध्ये कुणालं मिळालं नामांकन?

2022 वर्षभरात बऱ्याच टी20 स्पर्धा झाल्या, ज्यात अनेक खेळाडूंनी दमदार असा खेळ दाखवला, पण या सर्वांमधील 4 क्रिकेटर्सना 'आयसीसी टी20 क्रिकेटर ऑफ द ईयर 2022' (ICC Mens T20I Cricketer of the Year) च्या पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं आहे. या चौघांमध्ये एका भारतीय खेळाडूचं नाव असून हा खेळाडू म्हणजे सध्या टी20 फलंदाजांच्या यादीत अव्वल असणारा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav). सूर्यासह पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान (mohammad rizwan), इंग्लंडचा सॅम करन (sam curran) आणि झिम्बाब्वेचा सिंकदर रझा (sikandar raza) या खेळाडूंनाही नामांकन मिळालं आहे.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्याABP Majha Headlines : 11 PM : 30 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सNew criminal laws change : उद्यापासून भारतीय न्यायसंहिता आणि इतर दोन नवे कायदे लागू होणार ABP MajhaSpecial Report MVA : मिशन विधानसभा! मोठा भाऊ काँग्रेस मुख्यमंत्रिपदावर दावा करणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Team India: प्रशिक्षकापासून कर्णधारपर्यंत...; टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियात होणार मोठे उलटफेर!
प्रशिक्षकापासून कर्णधारपर्यंत...; टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या टीम इंडियात होणार मोठे उलटफेर!
Embed widget