एक्स्प्लोर

Stuart Broad Test Record : ब्रॉडचा कसोटी क्रिकेटमध्ये खास रेकॉर्ड; दिग्गज ऑस्ट्रेलियन मॅग्राथला मागे टाकण्याकडे लक्ष्य

IND vs ENG : भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात भारताच्या पहिल्या डावात ब्रॉडच्या एका षटकात तब्बल 35 धावा आल्या पण यानंतरही त्याने एका खास रेकॉर्ड केला आहे.

Stuart Broad England vs India Birmingham : इंग्लंडच्या बर्मिंगमह येथे सुरु असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) सामन्यात इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडने एक खास रेकॉर्ड केला आहे.  एकीकडे त्याच्या एका षटकात तब्बल 35 धावा आल्याने ही कसोटी क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडी ओव्हर ठरली आहे. पण दुसरीकडे त्याने घेतलेल्या एका विकेटमुळे कसोटी क्रिकेटमध्ये त्याने 550 विकेट्स पूर्ण करत सहाव्या स्थानी झेप हङेकली आहे. आणखी 13 विकेट्स घेताच तो ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी क्रिकेटर ग्ले मॅग्राथ (Glen Macgrath) याला मागे टाकेल. 

भारत विरुद्ध इंग्लंड या कसोटी सामन्यात ब्रॉडच्या नावावर एक खराब रेकॉर्डही झाला आहे. भारताच्या डावातील 84 व्या षटकात बुमराहने ब्रॉडच्या चेंडूवर पहिल्या चेंडूपासूनच तुफान फटकेबाजी सुरु केली. पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकला. त्यानंतर दुसऱ्या बॉल वाईडच्या दिशेने जात चौकार गेला. मग तिसरा चेंडू नो बॉल होता ज्यावर बुमराहने षटकार उडवला. मग सलग तीन चौकार ठोकल्यावर पाचव्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर अखेरच्या चेंडूवरही बुमराहने एक धाव घेतली. ज्यामुळे कसोटी सामन्यातील एका षटकात 35 धावा खाण्याची नामुष्की ब्रॉडच्या नशिबी आली. याआधी सर्वात महागडं षटक हे 28 धावाचं होतं. पण त्याने पहिल्या डावात मोहम्मद शमीला बाद केल्यामुळे 550 कसोटी विकेट्स पूर्ण केल्या असून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत तो सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.

टॉपवर मुथय्या मुरलीधरन

टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत श्रीलंकेचा दिग्गज माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन अव्वल स्थानावर आहे. त्याच्या नावावर 800 विकेट्स असून दुसऱ्या स्थानावर शेन वॉर्न 708 विकेट्ससह विराजमान आहे.तर तिसऱ्या स्थानावर इंग्लडचा स्टार गोलंदाज जेम्स अँडरसन 653 विकेट्ससह विराजमान आहे.

हे देखील वाचा- 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhaava Movie : 'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07PM TOP Headlines 07PM 17 February 2025100 Headlines :  शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरABP Majha Marathi News Headlines 06PM TOP Headlines 06PM 17 February 2025ABP Majha Marathi News Headlines 05PM TOP Headlines 05PM 17 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhaava Movie : 'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
'छावा' पाहण्यासाठी महिलांची पारंपारिक वेशभूषा, चित्रपट संपताच पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाल्या; संभाजी महाराजांचं बलिदान...
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
सरकारच्या आदेशाने EOW पथकाची नेमणूक; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 फेब्रुवारी 2025 | सोमवार
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
नाशिकमध्ये दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, तोंडाला रुमाल बांधून दोघांनी सोन्याच्या दुकानात प्रवेश केला अन्...; शहरात खळबळ
खुर्चीसाठी संघर्ष! विद्यमान खासदार मोहिते पाटील उभे तर माजी खासदार खुर्चीवर, सांगोल्यात नेमकं काय घडलं? 
खुर्चीसाठी संघर्ष! विद्यमान खासदार मोहिते पाटील उभे तर माजी खासदार खुर्चीवर, सांगोल्यात नेमकं काय घडलं? 
उद्धव ठाकरेंना कोकणात आणखी एक धक्का, 5 नगरसेवकांनी साथ सोडली; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
उद्धव ठाकरेंना कोकणात आणखी एक धक्का, 5 नगरसेवकांनी साथ सोडली; शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
नियतीचा खेळ! जिथून केजरीवालांनी भाजपला देशात जमीन सुपीक करून दिली तिथूनच आता 'आप'चा पाडाव केलेला भाजप दिल्लीतही सत्तेचा श्रीगणेशा करणार!
नियतीचा खेळ! जिथून केजरीवालांनी भाजपला देशात जमीन सुपीक करून दिली तिथूनच आता 'आप'चा पाडाव केलेला भाजप दिल्लीतही सत्तेचा श्रीगणेशा करणार!
अकोल्यातील गावात दोन गट भिडले, दगडफेक अन् जाळपोळ; दुर्घटनेत 6 जखमी, 1 गंभीर
अकोल्यातील गावात दोन गट भिडले, दगडफेक अन् जाळपोळ; दुर्घटनेत 6 जखमी, 1 गंभीर
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.