एक्स्प्लोर

Year 2023 : टीम इंडिया 2023 मध्ये असणार खूप व्यस्त, कसं असेल वर्षभराचं वेळापत्रक?

Team India : बांगलादेश दौऱ्यात भारताने दोन्ही कसोटी सामने जिंकत मालिका 2-0 ने मालिका जिंकलत 2022 ची सांगता आनंदी केली आहे.

Team India Schedule : भारताने बांगलादेशचा (IND vs BAN) कसोटी मालिकेत 2-0 ने पराभव करत 2022 ची सांगता आनंदी केली आहे. ज्यानंतर आता भारतीय संघाचे खेळाडू आठ दिवसांच्या विश्रांतीवर असतील, त्यानंतर टीम इंडिया (Team india) पुन्हा मैदानात उतरणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेने भारत 2023 ची सुरुवात करेल. भारतीय खेळाडूंसाठी 2023 वर्ष अगदी व्यस्त असणार आहे0. 2023 मध्ये भारतीय संघाचं वेळापत्रक कसं असेल जाणून घेऊ...

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका 03 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान खेळवली जाणार आहे. ती पूर्ण  झाल्यानंतर लगेचच तीन दिवसांनी, न्यूझीलंडबरोबर  तितक्याच सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. ही मालिका 1 फेब्रुवारीला संपेल.  त्यानंतर 8 दिवसांच्या विश्रांतीनंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत मोठी आणि महत्त्वाची मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात 24 मार्चपासून होणार आहे. या दौऱ्यात चार सामन्यांची कसोटी मालिका आणि त्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे.

आयपीएलचा थरार

ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका संपल्यानंतर लगेचच खेळाडूंना आयपीएलसाठी सज्ज व्हावे लागणार आहे. आयपीएलचे वेळापत्रक अद्याप निश्चित झालेले नाही, परंतु महिला आयपीएलचा पहिला हंगाम संपल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आयपीएलचा 16 वा हंगाम सुरू होऊ शकतो. जवळपास अडीच महिने आयपीएलमध्ये व्यस्त राहिल्यानंतर खेळाडूंना छोटा ब्रेक मिळणार आहे.

वर्षाच्या अखेरीस आशिया चषक आणि वर्ल्ड कप

आयपीएलनंतर ब्रेक झाल्यावर आशिया कपमध्ये भारत सहभागी होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला आशिया चषकाचे यजमानपद द्यायचे आहे, मात्र सध्या यजमान राष्ट्राचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही. सप्टेंबरमध्ये आशिया चषक संपल्यानंतर भारतीय संघाला 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकातही सहभागी व्हायचे आहे. एकदिवसीय विश्वचषक 10 ऑक्टोबर ते 26 नोव्हेंबर दरम्यान भारतात होणार आहे.

वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध सामन्यांचा थरार

एकदिवसीय मालिका-

सामना तारीख ठिकाण वेळ
पहिला एकदिवसीय सामना 3 जानेवारी  वानखेडे स्टेडियम, मुंबई  सायंकाळी 7 वाजता
दुसरा एकदिवसीय सामना 5 जानेवारी  एमसीए स्टेडियम, पुणे सायंकाळी 7 वाजता
तिसरा एकदिवसीय सामना 7 जानेवारी  सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट सायंकाळी 7 वाजता

टी20 मालिका-

सामना तारीख ठिकाण वेळ
पहिला टी20 सामना 10 जानेवारी  बारास्परा क्रिकेट स्टेडियम, गुवाहाटी  दुपारी 2 वाजता
दुसरा टी20 सामना 12 जानेवारी  ईडन गार्डन्स, कोलकाता दुपारी 2 वाजता
तिसरा टी20 सामना 15 जानेवारी 

ग्रीनफिल्ड क्रिकेट स्टेडियम, तिरुवनंतीपुरम

दुपारी 2 वाजता

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Basit Ali Heart Attack : छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
छातीत कळ आली अन्...! पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूला हार्ट अटॅक, हॉस्पिटलमधील फोटो समोर, कशी आहे प्रकृती?
IND vs SL 1st Test DAY-3 : सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
सोनल दिनुशाची झुंज, ठोकले पहिले शतक, पण श्रीलंकेची टीम 284 धावांवर ढेर! टीम इंडियाकडे 178 धावांची मोठी आघाडी, तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला
Afghanistan squad for Asian Games : रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
रशीद खान, गुरबाजसह स्टार खेळाडूंना थेट डच्चू! आशियाई गेम्ससाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर, Squad पाहून सगळेच चक्रावले
Aus vs Ban 1st Test : आधी बांगलादेशने लाज काढली, आता ICC करणार ऑस्ट्रेलियाचा हिशेब; 42 लाखांचा दंड अन् WTC पॉइंट्सही जाणार, नेमकं काय घडलं?
आधी बांगलादेशने लाज काढली, आता ICC करणार ऑस्ट्रेलियाचा हिशेब; 42 लाखांचा दंड अन् WTC पॉइंट्सही जाणार, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget