एक्स्प्लोर

Shubman Gill: शुभमन गिल कोणाला म्हणतोय, 'तेरा हिरो इधर है?' पोस्टनं वेधलं लक्ष

आता शुभमननं गिल (Shubman Gill) डेटिंग अॅपबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

Shubman Gill: क्रिकेटपटू शुभमन गिल (Shubman Gill)  हा त्याच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे सध्या चर्चेत आहे.  अभिनेत्री सारा आली खान (Sara Ali Khan) आणि शुभमन यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. तसेच, शुभमनचं नाव अनेक नेटकरी सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबत (Sara Tendulkar) देखील जोडत आहेत. आता शुभमननं डेटिंग अॅपबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. 

काही दिवसांपूर्वी स्टेडियममधील एका तरुणीचा फोटो सोशल मीडियावरील व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये ती तरुणी हातात एक बोर्ड घेऊन उभी राहिलेली दिसत आहे. 'टिंडर, शुभमन से मॅच करा दो' असं या बोर्डवर लिहिलं आहे. 

क्रिकेटपटू उमेश यादवनं देखील ट्विटरवर एक ट्वीट शेअर केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यानं लिहिलंय की, "संपूर्ण नागपूर बोलत आहे, शुभमन आता तरी हे बघ" उमेशनं या ट्वीटमध्ये त्या तरुणीच्या व्हायरल फोटोच्या बॅनरचे फोटो शेअर केले. 

शुभमन गिलची पोस्ट

शुभमननं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये हातात बोर्ड धरुन उभ्या असलेल्या तरुणीचा फोटो दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शुभमनची टिंडर प्रोफाईल देखील दिसत आहे. या प्रोफाइलच्या बायोमध्ये 'तेरा हिरो इधर है' असं लिहिलेलं दिसत आहे. आता शुभमनला टिंडरवर किती राईट स्वाईप मिळतील? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Ꮪhubman Gill (@shubmangill)

शुभमन हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो क्रिकेटचा सराव करतानाचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करतो.  सारा अली खान आणि शुभमन अनेकदा डिनर आणि पार्टीमध्ये एकत्र स्पॉट झाले आहेत. तसेच शुभमनचं नाव अनेक नेटकरी सारा तेंडूलकरसोबत देखील जोडत आहेत. त्यामुळे आता शुभमन नक्की कोणाला डेट करतोय? असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.  

महत्वाच्या इतर बातम्या:

Shubman Gill : शुभमनला क्रिकेटच्या मैदानावर पाहताच चाहत्यांकडून साराच्या नावाच्या घोषणा; पण ही सारा कोण? नेटकऱ्यांना पडला प्रश्न

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Parbhani Violence : परभणीमधील जाळपोळ - तोडफोडीत छोट्या व्यापाऱ्यांना फटकाPune Gold Datta Idol : पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्तीABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 डिसेंबर 2024 : 6 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
पुण्यात 111 वर्षे जुनी, साडे तीन किलो सोन्याची श्री दत्त मूर्ती; दर्शनासाठी भाविकांची गर्दी
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
दिल्लीत महाराष्ट्र संस्कृतीचा ठेवा; देवेंद्र फडणवीसांकडून 7 नेत्यांसाठी 5 मूर्ती, कुणाला-काय गिफ्ट
KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
कल्याण-डोंबिवलीमध्ये आणखी एक बेकायदेशीर इमारत, मनपा अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात 
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
इराणकडून इस्त्रायलमध्ये स्लीपर सेल करून हेरगिरी! जगाला धडकी भरवणाऱ्या 'मोसाद'ला तगडा झटका; 30 ज्यू नागरिकांना अटक
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
मंत्रिमंडळ विस्तार, भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं, मुंबईत चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट
Nagpur : नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
नागपुरातील श्रीमंतांच्या घरी दरोडा आणि अपहरणाचा कट, आंतरराज्य टोळीला केली पोलिसांनी अटक
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
बीड बंदची हाक, संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर वातावरण तापलं; 27 डिसेंबरपर्यंत मनाई आदेश
Parbhani : त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
त्या जखमांचे मर्म भरणार कसे? हिंसेनंतर परभणी अखेर शांत, जनजीवन पूर्ववत 
Embed widget