एक्स्प्लोर

Sanjana Ganesan: जसप्रीत बुमराहची पत्नी ट्रोलरवर भडकली; म्हणाली, 'चप्पलसारखं तोंड...'

नुकताच संजनानं (Sanjana Ganesan) ऑस्ट्रेलियामधील एडिलेड येथील एक फोटो शेअर केला. या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं तिला ट्रोल केलं.

Sanjana Ganesan: क्रिकेटपटू जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) पत्नी संजना गणेशन (Sanjana Ganesan) ही सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती शेअर करत असते. संजना ही टीव्ही होस्ट आहे. ती सध्या ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्ड कप कव्हर करत आहे. नुकताच संजनानं ऑस्ट्रेलियामधील एडिलेड येथील एक फोटो शेअर केला. या फोटोला कमेंट करुन एका नेटकऱ्यानं तिला ट्रोल केलं. या ट्रोलरला संजना गणेशननं सडेतोड उत्तर दिलं आहे. 

रेड ड्रेस आणि व्हाईट शूज या लूकमधील फोटो संजनानं सोशल मीडियावर शेअर केला. 'एडिलेडमधील वातावरण खूप छान आहे.' असं कॅप्शन संजनानं फोटोला दिलं. या फोटोला एका नेटकऱ्यानं कमेंट केली, 'तुम्ही सुंदर दिसत नाहीत, तरी देखील बुमराहनं तुम्हाला कसं पटवलं?' या कमेंटला संजनानं रिप्लाय दिला, 'तू स्वत: चप्पल सारखं तोंड घेऊन फिरत आहेस, त्याचं काय?' संजनाच्या या रिप्लायचं अनेकांचे लक्ष वेधलं आहे. काही युझर्सनं संजनाच्या या रिप्लायचं कौतुक केलं आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sanjana Ganesan (@sanjanaganesan)

15 मार्च 2021 रोजी संजनानं जसप्रीतसोबत लग्नगाठ बांधली. जसप्रीत आणि संजनाचा विवाह सोहळा गोव्यात पार पडला. संजनानं 2014 मध्ये स्प्लिट्सविलामध्ये सहभाग घेतला होता. 

संजना गणेशन ही क्रिकेट अँकर आहे. ती बर्‍याच क्रिडा स्पर्धांमध्ये सहभागी झाली आहे. आयपीएलमध्ये सक्रिय राहण्याव्यतिरिक्त ती स्टार स्पोर्ट्ससोबत काम करत होती. 2019 आयसीसी विश्वचषक ते इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेला संजनाने होस्ट केले आहे, त्याशिवाय संजना कोलकाता नाईट रायडर्सची अँकर म्हणून काम करत आहे. संजनाने 2013 मध्ये फेमिना गॉर्जियसचे विजेतेपद जिंकले होते.

वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:

Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहकडून पत्नी संजनासोबतचा रोमँटिक फोटो शेअर, कॅप्शनमध्ये लिहिलंय...

महत्त्वाच्या बातम्या

KL Rahul Ind vs Sl 1st Test : KL राहुल दुखापतीनंतर जिद्दीने मैदानात उतरला, शतकासाठी झुंजला… पण दुसऱ्या दिवशी फक्त 5 धावात डाव संपला, पाहा Video
KL राहुल दुखापतीनंतर जिद्दीने मैदानात उतरला, शतकासाठी झुंजला… पण दुसऱ्या दिवशी फक्त 5 धावात डाव संपला, पाहा Video
IND vs SL 1st Test DAY-2 Live : भारताला चौथा धक्का! केएल राहुलही माघारी; पडिक्कलच्या खांद्यावर आता डावाची मोठी जबाबदारी, जाणून घ्या LIVE अपडेट्स
भारताला चौथा धक्का! केएल राहुलही माघारी; पडिक्कलच्या खांद्यावर आता डावाची मोठी जबाबदारी, जाणून घ्या LIVE अपडेट्स
Pakistan squads for Asia Cup and Asian Games : टीम इंडियानंतर पाकिस्तान महिला संघाची घोषणा! आशिया कप अन् एशियन गेम्ससाठी 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा Squad
टीम इंडियानंतर पाकिस्तान महिला संघाची घोषणा! आशिया कप अन् एशियन गेम्ससाठी 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा Squad
WTC Points Table 2025-27 : बांगलादेश जिंकला, पण टीम इंडियाचं वाटोळं झालं, ऑस्ट्रेलिया हरल्यावर WTC टेबलमध्ये कोण वर, कोण खाली?
बांगलादेश जिंकला, पण टीम इंडियाचं वाटोळं झालं, ऑस्ट्रेलिया हरल्यावर WTC टेबलमध्ये कोण वर, कोण खाली?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
पत्नीला मारहाण करताच बेशुद्ध पडली, घाबरून इंजिनिअर पतीनं सुद्धा आईला फोन करून गळ्याला दोरी लावली, कौटुंबिक वादात दोघांचाही हकनाक जीव गेला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Embed widget