एक्स्प्लोर

Shreyas Iyer : अय्यरच्या शतकावर सर्वच आनंदी, रोहित शर्माने शेअर केला डान्स VIDEO

IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध पदार्पणाच्या कसोटी सामन्यातच शतक झळकावल्यानंतर सर्वत्र श्रेयस अय्यरची चर्चा असून त्याच्या कामगिरीवर सर्वचजण आनंदी आहेत. रोहितने तर थेट एक डान्स व्हिडीओच शेअर केला आहेय

IND vs NZ 1st Test Kanpur : मुंबईकर श्रेयस अय्यरने सलामीच्या कसोटी सामन्यात शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे. पदार्पणात शतक झळकावणारा अय्यर 16 वा भारतीय खेळाडू ठरला असून त्याच्या शतकाच्या जोरावर भारताने 345 धावांचा डोंगर पहिल्या डावात उभारला. दरम्यान श्रेयसच्या या कामगिरीनंतर सर्वच भारतीय आनंदी असून दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्माने तर श्रेयससोबतचा डान्स करतानाचा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये शार्दूल ठाकूरही नाचताना दिसत आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला एकदिवसीय सामना सुरु आहे. नाणेफेक जिंकत भारताने प्रथम फलंदाजी केली. यावेली श्रेयस अय्यरने शतक तर गिल आणि जाडेजाने अर्धशतकं झळकावली. ज्यामुळे भारताने 345 धावांची मोठी धावसंख्या न्यूझीलंडसमोर ठेवली. यावेळी सर्वाधिक कौतुक हे अय्यरचंच झालं. कारण तो मोठ्या प्रतिक्षेनंतर आपला पहिला कसोटी सामना खेळत असून यातच त्याने दमदार शतक झळकावलं आहे. अय्यरने 171 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकार लगावत 105 धावा केल्या. ज्यानंतर सर्वांनीच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु केला असून रोहित शर्माने त्याला शुभेच्छा देत त्यांचा डान्सचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओचंही चाहते लाईक्स आणि कमेंट्सनी कौतुक करत आहेत. व्हिडीओत अय्यर आणि शर्मा बरोबर शार्दूलही थिरकत आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Rohit Sharma (@rohitsharma45)

">

दुसऱ्या दिवशीचा खेळ आटोपला

सामन्याची सुरुवात सलामीवीर शुभमनने उत्तम करुन दिली. अगरवाल (13) आणि पुजारा (26) यांनी त्याला काहीशी साथ दिली. शुभमनने अर्धशतक (52) झळकावल्यानंतर तोही तंबूत परतला. कर्णधार रहाणेही 35 धावा करुन बाद झाला, ज्यानंतर सलामीचा कसोटी सामना खेळणाऱ्या श्रेयस अय्यरने (Shreyas Ayer) अनुभवी रवींद्र जाडेजासह भारताचा डाव सावरत एक शतकी भागिदारी रचली.  श्रेयसच्या 105 आणि जाडेजाच्या 50 धावानंतर खालच्या फळीत  आश्विनने 38 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.  ज्यामुळे भारताने 345 धावांचा डोंगर उभारला. पण प्रतित्यूरात न्यूझीलंडनेही चोख सुरुवात केली असून दिवस अखेर एकही गडी न गमावता न्यूझीलंडने 129 धावां केल्य़ा आहेत. यावेळी टॉम लॅथम (50) आणि विल यंग (75) क्रिजवर आहेत. 

संबधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Zika Virus:  पुण्यात झिकाचा धोका वाढला, एरंडवणेतील गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग
पुण्यात झिकाचा धोका वाढला, एरंडवणेतील गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग
Babn Gite: लोकसभेला बोगस बुथ शोधले, विधानसभेला अडचण होऊ नये म्हणून बबन गीतेंना अडकवण्याचा प्रयत्न: जितेंद्र आव्हाड
लोकसभेला बोगस बुथ शोधले, विधानसभेला अडचण होऊ नये म्हणून बबन गीतेंना अडकवण्याचा प्रयत्न: जितेंद्र आव्हाड
मोदी साहब... मल्लिकार्जुन खर्गेंनी राज्यसभेत हात जोडून मागितली पंतप्रधान मोदींची माफी; नेमकं काय घडलं?
मोदी साहब... मल्लिकार्जुन खर्गेंनी राज्यसभेत हात जोडून मागितली पंतप्रधान मोदींची माफी; नेमकं काय घडलं?
Ashok Saraf : डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kolhapur Ports Water Level : कोल्हापूरच्या शिंगणापूर बंधाऱ्यावरुन धोकादायक पद्धतीने वाहतूकVidhansabha Diary : आतापर्यंतच्या विधानसभा अधिवेशनातील घडामोडी : 1 जुलै 2024 :  ABP MajhaDeekshabhoomi Nagpur :  नागपूरमधील दीक्षाभूमी अंडरग्राऊण्ड पार्किंगच्या विरोधात आंदोलन : ABP MajhaBhushi Dam Lonavala : धबधब्यातून बचावलेल्या मुलीसाठी देवदूत ठरलेले डॉक्टर  'माझा'वर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zika Virus:  पुण्यात झिकाचा धोका वाढला, एरंडवणेतील गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग
पुण्यात झिकाचा धोका वाढला, एरंडवणेतील गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग
Babn Gite: लोकसभेला बोगस बुथ शोधले, विधानसभेला अडचण होऊ नये म्हणून बबन गीतेंना अडकवण्याचा प्रयत्न: जितेंद्र आव्हाड
लोकसभेला बोगस बुथ शोधले, विधानसभेला अडचण होऊ नये म्हणून बबन गीतेंना अडकवण्याचा प्रयत्न: जितेंद्र आव्हाड
मोदी साहब... मल्लिकार्जुन खर्गेंनी राज्यसभेत हात जोडून मागितली पंतप्रधान मोदींची माफी; नेमकं काय घडलं?
मोदी साहब... मल्लिकार्जुन खर्गेंनी राज्यसभेत हात जोडून मागितली पंतप्रधान मोदींची माफी; नेमकं काय घडलं?
Ashok Saraf : डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
डॉक्टरांबद्दल प्रचंड आदर, पण एका चित्रपटामुळे....,अशोक सराफ यांनी 'राष्ट्रीय डॉक्टर दिनी' काय म्हटलं?
Mumbai Crime: झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
झोपेत चालत निघाला, थेट सहाव्या मजल्यावरुन खाली कोसळला; मुंबईत 19 वर्षीय तरुणानं जीव गमावला!
Uddhav Thackeray : मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
मतमोजणीत 5 बोगस मतं, उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरुन थेट नाशिकला फोन फिरवला, घडामोडींना वेग
Ayushmann Khurrana T-20 World Cup :   टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
टी-20 विश्वविजेत्या टीम इंडियाचे कौतुक, अभिनेता आयुष्यमान खुरानाने लिहिली भन्नाट कविता...
Pune Wari Accident:  विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
विठुरायाच्या भेटीसाठी निघालेला वारकऱ्यांच्या टेम्पो कात्रज-कोंढवा रस्त्यावर पलटी, पाच वारकरी जखमी तर 20 जणांना दुखापत
Embed widget