एक्स्प्लोर

मोठी बातमी : दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी संघाचा उपकर्णधार केएल राहुल, दुखापतीमुळे रोहित शर्माला विश्रांती

KL Rahul News : भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये 3 कसोटी सामने आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. पण कसोटी सामन्याचा नवनिर्वाचित उपकर्णधार रोहित दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे.

KL Rahul News :भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी सामन्यांसाठी तयार झाला आहे. पण याचवेळी संघाचा महत्त्वाचा फलंदाज आणि नवनिर्वाचित उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) दुखापतीमुळे कसोटी संघाबाहेर झाल्याची मोठी माहिती समोर आली. ज्यानंतर प्रियांक पांचाल या युवा खेळाडूला संघात संधी मिळाली. पण उपकर्णधार म्हणून कोण हा प्रश्न होताच. दरम्यान ही जबाबदारी युवा खेळाडू केएल राहुल (KL Rahul) याच्या खांद्यावर सोपवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. बीसीसीआयनेही याबाबत अधिकृत ट्वीट केलं आहे. या दौऱ्यात रोहित शर्माला एकदिवसीय संघाचं कर्णधारपद मिळालं असून एकदिवसीय सामन्यांपूर्वी रोहितची दुखापत ठिक होईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. 

द. आफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ

विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल, मयांक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, प्रियांक पांचाल, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.

स्टँड बाय प्लेअर - नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अर्जान नागव्सल्ला

असा असेल दौरा 

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यामध्ये 3 कसोटी सामने आणि 3 एकदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. भारत तब्बल तीन वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार आहे. यापूर्वी, भारतानं 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. तर नव्याने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नेमका दौरा कसा असेल यावर एक नजर फिरवूया...

कसोटी सामन्यांचे वेळापत्रक 

  • पहिला कसोटी सामना -  26 डिसेंबर, 2021 ते 30 डिसेंबर, 2021 सुपरस्पोर्ट पार्क, सेन्चुरियन.
  • दुसरा कसोटी सामना -  3 जानेवारी,2022 ते 7 जानेवीर, 2022 न्यू वांडरर्स मैदान, जोहान्सबर्ग.
  • तिसरा कसोटी सामना -  11 जानेवारी, 2022 ते 15 जानेवारी, 2022 न्यू लँड्स, केपटाऊन  

एकदिवसीय सामन्यांचे वेळापत्रक 

  • पहिला एकदिवसीय सामना - 19 जानेवारी, 2022, बोलंड पार्क, पार्ल
  • दुसरा एकदिवसीय सामना - 21 जानेवारी, 2022, बोलंड पार्क, पार्ल
  • तिसरा एकदिवसीय सामना - 23 जानेवारी, 2022, न्यू लँड्स, केपटाऊन  

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

GT vs SRH Live Score : प्लेऑफचं पहिलं तिकीट कोणाचं? गुजरात-हैदराबादमध्ये आज होणार महासंग्राम
GT vs SRH Live Score Update IPL 2026 : प्लेऑफचं पहिलं तिकीट कोणाचं? गुजरात-हैदराबादमध्ये आज होणार महासंग्राम
IND vs AFG Test Squad : शमी, पडिक्कल IN, बुमराह, सुदर्शन OUT?, अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियात मोठा ट्विस्ट, बड्या नावांवर शिक्कामोर्तब
शमी, पडिक्कल IN, बुमराह, सुदर्शन OUT?, अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियात मोठा ट्विस्ट, बड्या नावांवर शिक्कामोर्तब
Punjab Kings Playoff Scenario : आयपीएलमधील सर्वांत मोठा ट्विस्ट! 6 विजयांनी मैदान गाजवलं... पण आता पंजाब किंग्सवर OUT होण्याची नामुष्की, श्रेयस अय्यरच्या टीमला काय झालं?
आयपीएलमधील सर्वांत मोठा ट्विस्ट! 6 विजयांनी मैदान गाजवलं... पण आता पंजाब किंग्सवर OUT होण्याची नामुष्की, श्रेयस अय्यरच्या टीमला काय झालं?
Tim David News : मुंबईच्या खेळाडूंना अश्लील हातवारे करणाऱ्या टिम डेव्हिडसाठी धोक्याची घंटा; आता थेट 'बॅन'ची टांगती तलवार, नेमकं काय घडलं?
मुंबईच्या खेळाडूंना अश्लील हातवारे करणाऱ्या टिम डेव्हिडसाठी धोक्याची घंटा; आता थेट 'बॅन'ची टांगती तलवार, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule on Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या हातात देश सुरक्षित आहे!
Kolhapur Gold Silver : सोनं खरेदी थांबवा मोदींकडून आवाहन, कोल्हापुरातील सराफा व्यापारी काय म्हणाले?
Ambadas Danve on Modi : मोदींना आवाहन करावं लागतं म्हणजे त्यांनी अपयशाची कबुली दिली
Tamil Nadu News : तामिळनाडूत अण्णाद्रमुकमध्ये उभी फूट? प्रकरण काय?
Raj Thackeray On Modi : देशाच्या, राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय- राज ठाकरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahadev Jankar: महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
महादेव जानकरांचा मेंढपाळाच्या वाड्यावर मुक्काम; गोधढी पांघरुन शेतात पालावर निवांत झोपले
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
मोदींच्या आवाहनाला हरताळ, अमित साटम 25 गाड्यांचा ताफा घेऊन नालेसफाई पाहणीला, रोहित पवार अन् आदित्य ठाकरेंची टीका
नाशिक ते हरियाणा.... NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
नाशिक ते हरियाणा.... NEET पेपरफुटीचं कनेक्शन समोर, पहिली प्रश्नपत्रिका नाशिकमधून, कोण आहे मास्टरमाईंड?
Thane Politics: अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
अंबरनाथ नगरपरिषदेतील सत्तासंघर्षाला नवं वळण, शिवसेना-भाजप युतीच्या चर्चेत ट्विस्ट, 3 विरुद्ध 2 वर्षांचा फॉर्म्युला?
Singer Accused on Trisha Krishnan: थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
थलपती विजय यांच्या शपथविधीसोहळ्यात मिरवणाऱ्या तृषा कृष्णनवर भडकली प्रसिद्ध गायिका; म्हणाली, 'त्याची पत्नी अन् मुलांचा...'
Devendra Fadnavis मोठी बातमी: मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु
मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंजूरी शिवाय मंत्र्यांना विमान वापरता येणार नाही; नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अंमलबजावणी सुरु
मोठी बातमी! केंद्राकडून 2026 मध्ये घेण्यात आलेली NEET परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या घटनेनंतर शासनाचा निर्णय
मोठी बातमी! केंद्राकडून 2026 मध्ये घेण्यात आलेली NEET परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या घटनेनंतर शासनाचा निर्णय
Rahul Dravid News : क्रिकेटविश्वात मोठा ट्विस्ट! राहुल द्रविड बनला नव्या टीमचा मालक, T20 लीगमध्ये जगभरातील स्टार खेळाडूंचा जलवा
क्रिकेटविश्वात मोठा ट्विस्ट! राहुल द्रविड बनला नव्या टीमचा मालक, T20 लीगमध्ये जगभरातील स्टार खेळाडूंचा जलवा
Embed widget