एक्स्प्लोर

Ind vs Aus 1st Test : बाऊन्सरचा बदला बाऊन्सरने, पंत अन् मॉर्केलनं ८ हजाराच्या पैजेसाठी बुमराहचा केला गेम, पर्थमध्ये काय घडलं?, Video

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ कर्णधार रोहित शर्माशिवाय तिथे पोहोचला आहे.

Ind vs Aus 1st Test : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ कर्णधार रोहित शर्माशिवाय तिथे पोहोचला आहे. या मालिकेतील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थ स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे, ज्यासाठी टीम इंडियाचे खेळाडू पर्थमध्येच नेटमध्ये जोरदार सराव करत आहेत. दरम्यान, बीसीसीआयने सरावाचा एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये वेगवान गोलंदाज संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराह आणि ऋषभ पंत काहीशी मजा करताना दिसले. यादरम्यान 100 डॉलर्स म्हणजेच सुमारे 8 हजार रुपयांची पैजही लावण्यात आली. पर्थमध्ये काय घडलं माहीत आहे?

बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ऋषभ पंतने नेटमध्ये जसप्रीत बुमराहकडे गोलंदाजीची जबाबदारी घेतली, ज्यामध्ये गोलंदाजी करण्यापूर्वी पंतने बुमराहला सांगितले की, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये माझ्या नावावर एक विकेट आहे. यावर बुमराहनेही प्रत्युत्तर देण्यास उशीर न करता तुझी ती विकेट सजवून ठेव. यावेळी टीम इंडियाचा गोलंदाज मॉर्नी मॉर्केलही तिथे उपस्थित होता.

पंत आणि बुमराह यांच्यात आऊट होण्याबाबत 100 डॉलरची पैज होती. पंतने बुमराहला नेटमध्ये पहिला चेंडू टाकला, तेव्हा तो लेग साइडच्या दिशेने खेळला. यानंतर बुमराहने पंतच्या पुढच्या चेंडूवर पुल शॉट खेळला, त्यावर पंत म्हणाला की तो थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला असता आणि तू आऊट झालास. यावर बुमराह म्हणाला की चार किंवा दोन धावा झाल्या असत्या. पण पंतने मॉर्कलला विचारले की तो आऊट झाला की नाही, ज्यामध्ये त्याने समर्थन केले आऊट दिले. 

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याबाबत रोहित शर्मा कर्णधारपद भूषवणार की नाही हे अद्याप निश्चित झालेले नाही. कारण तो अद्याप संघाशी जोडला नाही. या स्थितीत जसप्रीत बुमराह कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळू शकतो. पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही जबाबदारी पार पाडणे कोणत्याही संघाच्या कर्णधारासाठी सोपे राहिलेले नाही. तथापि, बुमराहने त्याच्या मागील 2 ऑस्ट्रेलिया दौऱ्यांवर आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे, ज्यामध्ये तो यावेळीही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.

हे ही वाचा -

BCCI ने डोळे वटारले, ICC नरमली; पाकव्याप्त काश्मीरमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीची टूर रद्द, पाकिस्तानला धक्का

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूकMuddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझाSarfaraz Ahmed : ...तर मुस्लिम भाजप-शिवसेनेच्या बाजूने उभे राहतील :सरफराज अहमदAavdiche Khane Rajkiya Tane Bane : Nitesh Rane यांची स्फोटक मुलाखत; कुणावर डागली तोफ? #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
Embed widget