एक्स्प्लोर

क्रिकेट खेळताना हृदयविकाराच झटका; पुण्यातील 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

Pimpri Chinchwad marathi news : आयुष्यात काही घटना अशा असतात, ज्या आनंदाला दु:खात बदलतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Pimpri Chinchwad marathi news : आयुष्यात काही घटना अशा असतात, ज्या आनंदाला दु:खात बदलतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये क्रिकेट खेळता खेळता एका व्यक्तीला हृदय विकाराचा झटका आल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात सर्वांना एक मोठा धक्का बसला असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवडमधील सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर क्रिकेट खेणाऱ्या 40 वर्षीय व्यक्तीला क्रिकेट खेळत  हृदय विकाराचा झटका आला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. मिलिंद भोंडवे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 40 वर्षीय भोडंवे गोलंदाजी करत होता, त्यावेळी तो अचानक खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी एक वाजताच्या सुमारास घडल्याचं समजतेय. या धक्कादायक घटनेनंतर सांगवी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर 5 दिवसीय क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत. या स्पर्धेचा आज तिसरा दिवस होता. आज दुपारी मिलिंद यांच्या टीमचा क्रिकेट सामना होता, ते स्वतः देखील गोलंदाजी करत होते. गोलंदाजी करत असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते मैदानावर कोसळले. इतर सहकारी खेळाडूंनी धावत येऊन त्यांना नेमकं काय झालं हे पाहिलं. मिलिंद यांना तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. त्यांचा मृत्यू हा हृदविकाराच्या झटक्याने झाल्याचं समोर आलं आहे. मिलिंद हे उत्तर क्रिकेट खेळायचे. त्यांचा हा क्रिकेटचा सामना शेवटचा असेल असं कुणालाच वाटले नव्हते. मावळ तालुक्यातील दारुब्रे येथील ते मूळ राहणारे आहेत. या घटनेमुळे भोंडवे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Who Is Subhadeep Ghosh : कधीही खेळला नाही आंतरराष्ट्रीय सामना, आता बनणार टीम इंडियाचा फील्डिंग कोच; कोण आहे शुभदीप घोष?
कधीही खेळला नाही आंतरराष्ट्रीय सामना, आता बनणार टीम इंडियाचा फील्डिंग कोच; कोण आहे शुभदीप घोष?
क्रिकेट इतिहासातील सर्वात विचित्र OUT; टिचकी वाजवली अन् अंपायर फसवला, इंग्लंडमध्ये सामन्यात असा प्रकार घडला की जगभरात VIDEO व्हायरल
क्रिकेट इतिहासातील सर्वात विचित्र OUT; टिचकी वाजवली अन् अंपायर फसवला, इंग्लंडमध्ये सामन्यात असा प्रकार घडला की जगभरात VIDEO व्हायरल
Team India Coach News : रायन टेन डोशेटचा राजीनामा; आता गौतम गंभीर अन् अजित आगरकरांच्या खुर्चीचं काय होणार? BCCI च्या पुढच्या निर्णयाकडे साऱ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष
रायन टेन डोशेटचा राजीनामा; आता गौतम गंभीर अन् अजित आगरकरांच्या खुर्चीचं काय होणार? BCCI च्या पुढच्या निर्णयाकडे साऱ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
Embed widget