एक्स्प्लोर

PAK vs AUS, Match Highlights: मॅथ्यू वेडनं सामना फिरवला, रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 5 विकेट्सनं विजय

ICC T20 WC 2021, PAK vs AUS: ऑस्ट्रेलियाचा संघ  येत्या 14 नोव्हेंबरला न्यूझीलंडशी अंतिम सामना खेळणार आहे. 

ICC T20 WC 2021, PAK vs AUS: टी-20 विश्वचषक 2021च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाच्या संघानं पाकिस्तानवर 5 विकेट्सनं दणदणीत विजय मिळवलाय. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानच्या संघानं ऑस्ट्रेलियासमोर 176 धावांचे आव्हान ठेवलं होतं. दरम्यान, हा सामना पाकिस्तानच्या बाजुनं झुकत असताना मॅथ्यू वेडच्या आक्रमक फलंदाजी केली. ज्यामुळं या सामन्याचा निकाल ऑस्ट्रेलियाच्या बाजूला लागला. ऑस्ट्रेलियाचा संघ  येत्या 14 नोव्हेंबरला न्यूझीलंडशी अंतिम सामना खेळणार आहे. 

या सामन्यात नाणेफेक गमवल्यानंतर पाकिस्तानकडून फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुहम्मद रिझावा (52 धावा 67), बाबर आझम (34 बॉल 39 धावा), फखर जमान (32 बॉल 55 धावा, नाबाद), आसिफ अली (1 बॉल 0 धावा), शोएब मलिकनं 2 बॉलमध्ये 1 धाव केली. ज्यामुळं पाकिस्तानच्या संघानं 20 षटकात 4 विकेट्स गमावून 176 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून मिचेल स्टार्कनं 2 विकेट्स मिळवल्या. तर, पॅट कमिन्स आणि अॅडम झम्पा यांना प्रत्येकी एक- एक विकेट्स मिळाली. 

या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाकडून डेव्हिड वॉर्नर (30 बॉल 49 धावा), अॅरोन फिंच (1 बॉल 0 धावा), मिचेल मार्श (22 बॉल 28 धावा), स्टीव्हन स्मिथ (6 बॉल 5 धावा), ग्लेन मॅक्सवेल (10 बॉल 7 धावा), मार्कस स्टॉयनिस (31 बॉल 40), मॅथ्यू वेडनं 17 बॉलमध्ये धमाकेदार खेळी करीत 41 धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं एक षटक राखून पाकिस्तानवर विजय मिळवलाय. पाकिस्तानकडून शादाब खाननं 4 विकेट्स घेतल्या. तर, शाहीन आफ्रिदीला एक विकेट्स मिळाली.

या विजयासह ऑस्ट्रेलियाच्या संघानं टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक दिलीय. येत्या 14 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाचा संघ न्यूझीलंडच्या संघाशी भिडणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर हा सामना पार पडणार आहे. न्यूझीलंडच्या संघासमोर ऑस्ट्रेलियाच्याचं मोठं आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघानं टी-20 विश्वचषकाची एक ट्रॉफी जिंकली आहे. तर, न्यूझीलंडच्या संघाला आतापर्यंत एकही टी-20 विश्वचषक जिंकता आला नाही. या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात विरुद्ध संघाला पराभूत करून न्यूझीलंड इतिहास रचण्याचा प्रयत्न करणार आहे. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

Abishek Porel Arrested : मोठी बातमी: IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
IPL मधील स्टार अभिषेक पोरेलला अटक; लग्नाचं आमिष दाखवून मेडिकलच्या विद्यार्थिनीसोबत नको नको ते केलं; नेमकं काय घडलं?
Team India Squad For ODI World Cup 2027 : रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
रोहित, शुभमनसह 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान; सुनील गावसकरांनी 2027 च्या वर्ल्ड कपसाठी निवडला 15 खेळाडूंचा चक्रावून टाकणारा संघ, अनेक दिग्गजांना डच्चू
IND vs SL 1st Test Playing XI : सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
सरफराज खान IN, ध्रुव जुरेल OUT... श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीत अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11
Ajinkya Rahane : निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा
निवृत्ती जाहीर करताच सचिन तेंडुलकरचा पहिला फोन...; क्रिकेटच्या देवाचा काय होता अजिंक्य रहाणेला शेवटचा मेसेज, केला मोठा खुलासा

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget