एक्स्प्लोर

मैच

IND vs AUS : नागपूर पोलिसांकडून मनाचा मोठेपणा, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याचे कॉम्प्लिमेंटरी पास अनाथ मुलांना केले दान

Nagpur Police : नागपुरात पोलीस अधिकाऱ्यांना मिळालेले कॉम्प्लिमेंटरी आणि कॉर्पोरेट पासेज त्यांनी अनाथ मुलांना देत आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना पाहण्याची संधी या गरजूंना उपलब्ध करुन दिली आहे.

IND vs AUS, Nagpur T20 : नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात (Vidarbha Cricket Association Stadium) आज टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia 2nd T20) यांच्यात दुसरा टी-ट्वेंटी सामना होत आहे. या स्टेडियमची आसनक्षमता 40 हजार इतकी आहे. पण नागपुरात बऱ्याच काळानंतर आंतरराष्ट्रीय सामना पार पडत असल्याने क्षमतेपेक्षा कितीतरीपटीने अधिक क्रिकेट रसिक सामना पाहण्यासाठी इच्छुक आहेत. अशामध्ये नागपूर पोलिसांना मिळालेले कॉम्प्लिमेंटरी पास त्यांनी स्वत: किंवा कुटुंबियासाठी न वापरता अनाथ मुलांना दान करत मनाचा मोठेपणा दाखवला आहे. सोबतच या अनाथ मुलांना हे पास देत आंतरराष्ट्रीय क्रिकेट (International T20 Cricket Match) सामना पाहण्याची संधी या गरजूंना उपलब्ध करुन दिली आहे.

नागपूर पोलिसांमधील (Nagpur Police) वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना मिळणारे कॉम्प्लिमेंटरी पास आणि कॉर्पोरेट पास अनाथ मुलांना देत एक नवा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. सायंकाळच्या सुमारास नागपुरच्या पोलीस आयुक्त कार्यालयात काही अनाथ मुलांना बोलावून पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी आपापले कॉम्प्लिमेंटरी पास या मुलांना दिले. पोलिसांनी या सर्व अनाथ मुलांना नागपूर शहरातून स्टेडियम पर्यंत नेण्याची आणि सुरक्षित परत त्यांच्या होस्टेलमध्ये सोडण्याची ही व्यवस्था केली आहे.

सामन्यात पावसाचा व्यत्यय 

नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात (Vidarbha Cricket Association Stadium) पार पडणाऱ्या या सामन्यावर पावसाचं सावट निर्माण झालं असल्याच्या बातम्या कालपासून समोर येत होत्या. कारण हवामान विभागाने 22 सप्टेंबर आणि 23 सप्टेंबर रोजी पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया सामना सायंकाळी होणार असून याच दरम्यान पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे बऱ्याच काळानंतर नागपूरात आंतरराष्ट्रीय सामना होत असल्याने त्यावर पावसाचं सावट आल्यानं प्रेक्षकांची धाकधूक वाढली होती. त्यानुसार सामन्यात पावसाने व्यत्यय निर्माणही केला आहे. 7 वाजता सामना सुरु असून बराच काळानंतही नाणेफेकही झालेली नसल्याचं दिसून आलं.  

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
Horoscope Today 29 March 2024 :  धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल, जाणून घ्या मेष ते मीन राशींचे शुक्रवारचे राशीभविष्य
धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल, जाणून घ्या मेष ते मीन राशींचे शुक्रवारचे राशीभविष्य
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: 6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM :  29 March 2024 : Maharashtra NewsNavneet Rana Special Report : महायुतीतल्या नाराजीचं नवनीत राणांसमोर मोठं आव्हानRajan Vichare Lok Sabha Elections : शिवजयंतीच्या मुहूर्तावर राजन विचारेंनी फोडला प्रचाराचा नारळRahul Shewale on Lok Sabha Election : ठाकरेंच्या अनिल देसाईंविरोधात शिवसेनेकडून राहुल शेवाळे मैदानात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
मोठी बातमी : राज्यात पुन्हा 'जय मीम जय भीम' पॅटर्न? वंचितसोबतच्या युतीवर जलील यांचं मोठं वक्तव्य
Horoscope Today 29 March 2024 :  धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल, जाणून घ्या मेष ते मीन राशींचे शुक्रवारचे राशीभविष्य
धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल, जाणून घ्या मेष ते मीन राशींचे शुक्रवारचे राशीभविष्य
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: 6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Hardik Pandya: आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
आदर की भीती?, लसिथ मलिंगा-पोलार्ड खुर्ची सोडून उठले, हार्दिक पांड्याचा नवीन व्हिडिओ आला समोर
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Kavya Maran: कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत
Embed widget