एक्स्प्लोर

ZIM vs IND: भारताविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी झिम्बाब्वेचा संघ सज्ज, इनोसेन्ट काया म्हणतोय, 'आम्हीच जिंकणार!'

ZIM vs IND: तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ झिम्बाव्बे दौऱ्यावर गेलाय.

ZIM vs IND: तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ झिम्बाव्बे दौऱ्यावर गेलाय. झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहलीसह (Virat Kohli) अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. मात्र, तरीही भारतीय संघात कोणतीही कमतरता जाणवत नाहीये. याच पार्श्वभूमीवर झिम्बाब्वेचा फलंदाज इनोसेन्ट कायानं (Innocent Kaia) या मालिकेत भारताचा पराभव होईल, अशी भविष्यवाणी केलीय. 

बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतील विजयानंतर झिम्बाब्वे संघ उत्साह आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघानं यजमान झिम्बाब्वेला हलक्यात घेऊ नये, असा इशारा झिम्बाब्वेच्या प्रशिक्षकानं भारताला दिलाय. त्यानंतर इनोसेन्ट कायानं झिम्बाब्वेचा संघ भारताला 2-1 नं पराभूत करेल, अशी भविष्यवाणी केलीय. 

इनोसेन्ट काया काय म्हणतो?
एका इंग्रजी चॅनली बोलताना इनोसेन्ट काया म्हणाला की, झिम्बाब्वेचा संघ भारताविरुद्ध 2-1 च्या फरकानं एकदिवसीय मालिका जिंकेल. जोपर्यंत वैयक्तिक अपेक्षांचा प्रश्न आहे, मला सर्वाधिक धावा आणि शतके झळकावायची आहेत. ही एक साधी योजना आहे. मालिकेतील सर्वात यशस्वी फलंदाज होण्यासाठी मला फक्त धावा करायच्या आहेत. तेच माझे ध्येय असणार आहे.

भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती
झिम्बाब्वेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. भारतीय संघात अनुभवी खेळाडूंची कमतरता यजमान झिम्बाब्वेसाठी फायदेशीर ठरू शकते, असं मत यावर्षी पदार्पण करणाऱ्या इनोसेन्ट कायानं व्यक्त केलंय. 

भारताविरुद्ध चांगली कामगिरी करण्याचा विश्वास
"ज्यावेळी विराट कोहली, रोहित शर्मा यांसारख्या खेळाडूंना विश्रांती दिली जाते, तेव्हा भारतीय खेळाडू गंभीरतेनं क्रिकेट खेळतात. मला माहित आहे की, झिम्बाब्वेमध्ये आलेला भारतीय संघ मजबूत आहे. त्यांच्याविरुद्ध खेळणे सोपे आहे असं सांगून आम्ही त्यांना कमी लेखू शकत नाही. मला खात्री आहे की, मी त्यांच्याविरुद्ध चांगली कामगिरी करेल.

बांग्लादेशविरुद्ध झिम्बाब्वेची दमदारी कामगिरी
नुकतीच बांग्लादेशविरुद्ध झिम्बाब्वेनं दमदार कामगिरी केली होती. बांग्लादेशविरुद्ध एकदिवसीय मालिकेत झिम्बाब्वेनं 2-1 असा विजय मिळवला. या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात इनोसेन्ट कायानं शतक झळकावलं होतं. या सामन्यात इनोसेन्ट काया आणि सिकंदर रजानं चौथ्या विकेट्ससाठी 192 धावांची भागेदारी केली होती. या सामन्यात 135 धावांची नाबाद खेळी करणाऱ्या सिकंदर रजाला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं होतं. 

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Afg Test Day-1 Live Update : भारताला पहिला धक्का! यशस्वी जैस्वाल OUT, किती धावा केल्या? जाणून घ्या LIVE अपडेट्स
Ind vs Afg Test Day-1 Live : भारताला पहिला धक्का! यशस्वी जैस्वाल OUT, किती धावा केल्या? जाणून घ्या LIVE अपडेट्स
Vaibhav Sooryavanshi : हात जोडतो, लांब राहा...; श्रीलंकेत पाऊल ठेवताच वैभव सूर्यवंशीचा पारा चढला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
हात जोडतो, लांब राहा...; श्रीलंकेत पाऊल ठेवताच वैभव सूर्यवंशीचा पारा चढला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
Who is Manav Suthar : कोण आहे मानव सुथार? अफगाणिस्तानविरुद्ध कसोटीत केलं पदार्पण; शुभमन गिलशी खास नातं, एकाच सामन्यात घेतल्या होत्या 11 विकेट्स!
कोण आहे मानव सुथार? अफगाणिस्तानविरुद्ध कसोटीत केलं पदार्पण; शुभमन गिलशी खास नातं, एकाच सामन्यात घेतल्या होत्या 11 विकेट्स!
Team India T20 Squad : कोण IN अन् कोण OUT...? आयर्लंड, इंग्लंड अन् आशियाई क्रीडा स्पर्धासाठी BCCI 'या' दिवशी करणार भारतीय संघ जाहीर, जाणून घ्या अपडेट्स
कोण IN अन् कोण OUT...? आयर्लंड, इंग्लंड अन् आशियाई क्रीडा स्पर्धासाठी BCCI 'या' दिवशी करणार भारतीय संघ जाहीर, जाणून घ्या अपडेट्स

व्हिडीओ

Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Rajesh Exports : राजेश एक्सपोर्टसचा शेअर तीन वर्षात 1029 रुपयांवरुन 98 रुपयांवर, 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला
राजेश एक्सपोर्टसला 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला, शेअर 98 रुपयांवर पोहोचला 
Shivrajyabhishek Din Sohala 2026: धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
Monsoon Update Maharashtra: मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
Gold-Silver Rate: गुड न्यूज, सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीच्या दरातील तेजी ओसरली, जाणून घ्या मुंबई, नवी दिल्लीतील दर
गुड न्यूज, सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीच्या दरातील तेजी ओसरली, जाणून घ्या मुंबई, नवी दिल्लीतील दर
Rajya Sabha Election 2026 Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपच्या चरणी विलीन झाल्याचा संदेश जाईल: रोहित पवार
सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपला शरण गेल्याचा समज होईल: रोहित पवार
Mumbai News : मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
Embed widget