एक्स्प्लोर

MPL 2023 मध्ये नौशाद शेख सर्वात महागडा; पुणे, नाशिकसह सहा संघात कोणते खेळाडू, वाचा एका क्लिकवर

 महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या एमपीएलसाठी मंगळवारी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात नौशाद शेख हा सर्वांत महागडा क्रिकेटपटू ठरला.

MPL 2023 : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या एमपीएलसाठी मंगळवारी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात नौशाद शेख हा सर्वांत महागडा क्रिकेटपटू ठरला. कोल्हापूर टस्कर्सने नौशादला सहा लाख रुपयांची सर्वाधिक बोली लावली. दिव्यांग हिंगणेकरला रत्नागिरी जेटसने चार लाख 60 हजार रुपयांत खरेदी केले.  साहिल औताडे (३ लाख ८० हजार), अंकित बावणे (२ लाख ८० हजार) या खेळाडूंना कोल्हापूरने मिळविले. सोलापूरने सत्यजित बच्छावला चार लाख 60 हजार रुपयांना खरेदी केले. शमशुझमा काझीला (२ लाख ८० हजार) छत्रपती संभाजीनगर किंग्ज, सिद्धेश वीरला (२ लाख ६० हजार) ईगल नाशिक टायटन्सने, आशय पालकर आणि कौशल तांबेला (प्रत्येकी २ लाख ४० हजार) देखिल नाशिकने खरेदी केली. पुणेरी बाप्पा संघाने सुरज शिंदेसाठी २ लाख ४० हजार, तर रोहन दामलेसाठी २ लाख रुपयांची बोली लावली. 

लिलावासाठी 300 हून अधिक खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये अ गटात रणजी करंडक खेळाडूंचा समावेश होता. त्यांची 60 हजार ही पायाभूत रक्कम निश्चित करण्यात आली होती. 19 वर्षांखालील आणि ब गटातील खेळाडूंसाठी 40 हजार रुपये किंमत ठरविण्यात आली होती. क गटासाठी 20 हजार रुपये ही पायाभूत किंमत होती. खेळाडूंच्या खरेदीसाठी सहाही फ्रॅंचाईजींना 20 लाख रुपयांची मर्यादा ठेवण्यात आली होती. फ्रॅंचाईजींना संघात 16 खेळाडूंचा समावेश करायचा होता. यामध्ये 19 वर्षांखालील दोन खेळाडू असणे अनिवार्य होते. 19 वर्षांखालील गटातून सचिन धस हा सर्वात महागडा खेळाडू ठरला. कोल्हापूर संघाने सचिनसाठी 1 लाख 50 हजाराची बोली लावली. 

एमपीएलच्या शिखर समितीने या वेळी सहभागी संघांची नावेही निश्चित केली. सुहाना मसालेवालेंचा पुणे संघ पुणेरी बाप्पा नावाने ओळखला जाईल. ऋतुराज गायकवाड हा या संघाचा आयकॉन खेळाडू असेल. पुनित बाल समुहाचा संघ कोल्हापूर टस्कर्स (केदार जाधव), ईगल इन्फ्रा इंडियाचा संघ ईगल नाशिक टायटन्स (राहुल त्रिपाठी), वेंकटेश्वरा इंडस्ट्रिजचा संघ छत्रपती संभाजी किंग्ज (राजवर्धन हंगरर्गेकर), जेटस सिंथेसिसचा संघ रत्नागिरी जेटस (अझीम काझी), कपिल सन्सचा संघ सोलापूर रॉयल्स (विकी ओस्तवाल) अशा नावाने ओळखला जाईल. रुतुराज गायकवाड (पुणेरी बाप्पा), केदार जाधव (कोल्हापूर टस्कर्स); राहुल त्रिपाठी (ईगल नाशिक टायटन्स) राजवर्धन हंगरगेकर (छत्रपती संभाजी किंग्स, अझीम काझी (रत्नागिरी जेट्स), विकी ओत्सवाल (सोलापूर रॉयल्स) यांना यापूर्वीच आयकॉन खेळाडू म्हणून नामांकित करण्यात आले आहे. 

आज झालेल्या लिलावात कोणत्या संघाने कोणत्या खेळाडूंना घेतले विकत....?

ईगल नाशिक टायटन्स

सिद्धेश वीर( 2,60,000);
आशय पालकर( 2,40,000
 धनराज शिंदे(30,000)
 आदित्य राजहंस(20,000)
 अर्शीन कुलकर्णी(1,40,000)
 इझान सय्यद( 70,000)
 रेहान खान( 20,000)
 ऋषभ करवा( 60,000)
 रझाक फल्लाह ( 40,000)
 ओंकार आखाडे (40,000)
 अक्षय वायकर( 40,000)
प्रशांत सोळंकी(2,40,000)
 सिद्धांत दोशी( 40,000)
 साहिल पारिख(60,000)
 वैभव विभूते(20,000)
कौशल तांबे(2,40,000)
हर्षद खडीवाले(1,20,000)
रोहित हाडके(20,000)
मंदार भंडारी(1,80,000)
शुभम नागवडे(40,000)
शर्विन किसवे(40,000)
वरुण देशपांडे(40,000);

पुणेरी बाप्पा

ऋषिकेश सुबे(20,000)
रोहन दामले(2,00,000)
प्रशांत कोरे(40,000)
अद्वैय शिधये(40,000)
अझर अन्सारी(1,00,000)
शुभंकर हर्डीकर(20,000)
 वैभव चौघुले(1,60,000)
रोशन वाघसरे(1,10,000)
पियुष साळवी(1,40,000)
आदित्य डावरे(50,000)
 सौरभ दिघे(20,000)
शुभम कोठारी(40,000)
 सोहन जमाले(80,000)
 साईश दिगे(20,000)
 सचिन भोसले(40,000)
अभिमन्यू जाधव(20,000)
 यश क्षीरसागर(1,40,000)
पवन शहा (2,20,000)
श्रीपाद निंबाळकर(40,000)
 हर्ष संघवी (80,000)
 दिग्विजय पाटील(80,000)
अजय बोरुडे(20,000)
 आदर्श बोथरा (20,000)
 भूषण नावंदे(20,000)
 कुंश दीक्षित(20,000)
हर्ष ओसवाल(20,000)
सुरज शिंदे(2,40,000)

कोल्हापूर टस्कर्स 

नौशाद शेख(6,00,000)
किर्तीराज वाडेकर(20,000)
मनोज यादव(60,000)
विद्या तिवारी(60,000)
आत्मन पोरे(20,000)
अक्षय दरेकर(80,000)
श्रेयश चव्हाण(90,000)
 सिद्धार्थ म्हात्रे(30,000)
तरनजीत ढिल्लोन(1,60,000)
निहाल तुसमद(20,000)
रवी चौधरी (20,000)
अंकित बावने (2,80,000)
 सचिन धस(1,50,000)
 निखिल मदस(20,000)
 साहिल औताडे(3,80,000)

रत्नागिरी जेटस 

 विजय पवळे(20,000)
 दिव्यांग हिंगणेकर(4,60,000)
 अश्कन काझी(20,000)
रोहित पाटील(20,000)
पृथ्वीराज शिळमकर(20,000)
 किरण चोरमाले(1,10,000)
 धीरज फटांगरे(80,000)
 प्रीतम पाटील(60,000)
 क्रिश शहापूरकर(40,000)
 निकित धुमाळ(2,60,000)
 प्रदीप दाढे (2,60,000)
 कुणाल थोरात(20,000)
 स्वराज वाबळे(40,000)
 एस. शाहरुख कादिर(20,000)
 योगेश चव्हाण(20,000)
तुषार श्रीवास्तव(40,000)
 साहिल चुरी(40,000)
 अखीलेश गवळे( 20,000)
 सौरभ शेवाळकर( 20,000)
 समर्थ कदम(20,000)
 निखिल नाईक(3,40,000)
 रुषिकेश सोनवणे( 60,000)

CHHATRAPATI SAMBHAJI KINGS

MOHSIN SAYYAD(80,000)
JAGDISH ZOPE(1,00,000)
HITESH VALUNJ(2,20,000)
OM BHOSALE(80,000)
SHAMSUJAMA KAZI(2,80,000)
ANAND THENGE(1,10,000)
MURTUZA TRUNKWALA(1,80,000)
RANJIT NIKAM(2,20,000)
ANIKET NALAWADE(40,000)
SWAPNIL CHAVAN(40,000)
HARSHAL KATE(1,00,000)
TANESH JAIN(50,000)
SAURABH NAVALE(2,60,000)
ABHISHEK PAWAR(40,000)

SOLAPUR ROYALS

SATYAJEET BACHHAV(3,60,000)
SUNIL YADAV(1,00,000)
YASH BORKAR(50,000)
PRATHAMESH GAWDE(60,000)
PRANAY SINGH(70,000)
PRAVIN DESHETY(2,00,000)
ATHARVA KALE(140,000)
YASH NAHAR(3,80,000)
MEHUL PATEL(40,000)
YAASAR SHAIKH(40,000)
SWAPNIL FULPAGAR(80,000)
VISHANT MORE(60,000)
RUSHABH RATHOD(1,80,000)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयावर हल्ला करणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखलDevendra Fadnavis : फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या, धनश्री सहस्रबुद्धे मनोरुग्णDevendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडMaharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 04 PM 27 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Embed widget