एक्स्प्लोर

Rahul Tripathi : आयर्लंडविरुद्ध राहुलला खेळायला मिळणं अवघड, माजी भारतीय खेळाडूने सांगितलं कारण

IND vs IRE : यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबाद संघाकडून खेळताना चांगली कामगिरी केल्यामुळे अखेर राहुल त्रिपाठीला आयर्लंड दौऱ्यासाठी निवडलं आहे.

IND vs IRE : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने भारत विरुद्ध आयर्लंड (IND vs IRE) सामन्यांसाठी संघ जाहीर केला. यावेळी आयपीएल 2022 मध्ये चमकदार कामगिरी करणारा राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi) याची पहिल्यांदाच भारतीय संघात निवड झाली. पण त्याला अंतिम 11 मध्ये मात्र स्थान मिळणं अवघड असल्याचं वक्तव्य माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्राने (Aakash Chopra) म्हटलं आहे. आकाशने यामागील कारणही सांगितलं आहे.

राहुलला संघात निवडलं असलं तरी त्याला अंतिम 11 मध्ये खेळायला मिळणं अवघड असल्याचं सांगताना आकाश म्हणाला, 'सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या टी20 मालिकेत संघात स्थान मिळालं असलं तरी अंतिम 11 मध्ये खेळायला मिळालेल्या खेळाडूंची संख्या बरीच आहे. या सर्वांना आयर्लंडविरुद्ध अंतिम 11 मध्ये घेण्याचा आधी विचार केला जाईल. त्यामुळे राहुलला संधी मिळणं अवघड आहे.' 

आयर्लंडविरुद्ध भारतीय संघ

हार्दिक पांड्या (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, वेंकटेश अय्यर, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक

भारत विरुद्ध आयर्लंड सामन्यांचे वेळापत्रक

सामना दिनांक  ठिकाण
पहिला टी20 सामना 26 जून डबलिन क्रिकेट स्टेडियम, मलाहाइड, आयर्लंड 
दुसरा टी20 सामना 28 जून डबलिन क्रिकेट स्टेडियम, मलाहाइड, आयर्लंड 

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशनं क्रिकेटचा इतिहास-भूगोलच बदलला! ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती ते घडलं, ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच त्यांच्याच घरात लोळवलं
बांगलादेशनं क्रिकेटचा इतिहास-भूगोलच बदलला! ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती ते घडलं, ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच त्यांच्याच घरात लोळवलं
IND vs SL 1st Test DAY-2 Live : टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी! गॉलमध्ये पाऊस, मैदान झाकलं, दुसऱ्या दिवसाचा खेळ कधी होणार सुरू?
टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी! गॉलमध्ये पाऊस, मैदान झाकलं, दुसऱ्या दिवसाचा खेळ कधी होणार सुरू?
Rohit Sharma : रोहित शर्माला संघातून बाहेर काढणार होते, पण...; BCCIमध्येच उभी फूट, सिलेक्टर्स अन् बोर्ड आमनेसामने; पडद्यामागे काय घडतंय?
रोहित शर्माला संघातून बाहेर काढणार होते, पण...; BCCIमध्येच उभी फूट, सिलेक्टर्स अन् बोर्ड आमनेसामने; पडद्यामागे काय घडतंय?
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Embed widget