एक्स्प्लोर

Ishan Kishan Girlfriend : पाकिस्तान विरोधात ईशान किशनची दमदार खेळी, गर्लफ्रेंडची पोस्ट व्हायरल; कोण आहे आदिती हुंडिया? जाणून घ्या...

Ishan Kishan Rumoured Girlfriend : आशिया कपमध्ये पाकिस्तान विरुद्धच्या तुफान खेळीनंतर ईशान किशनच्या कथित गर्लफ्रेंडची खास पोस्ट व्हायरल होत आहे. (Ishan Kishan and Aditi Hundia)

मुंबई : आशिया कप 2023 (Asia Cup 2023) मध्ये पाकिस्तानविरुद्ध सामन्यात (Ind vs Pak) टीम इंडियाचा युवा स्टार क्रिकेटपटू ईशान किशन (Ishan Kishan) संकटमोचक ठरला टीम इंडियाची टॉप ऑर्डर फेल ठरल्यानंतर ईशान किशनने शानदार फलंदाजी केली आहे. ईशानने दमदार खेळी करत हार्दिक पांड्याच्या साथीनं भारताची बाजू सांभाळली. ईशान किशनच्या गर्लफ्रेंडबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. ईशान किशनच्या कथित गर्लफ्रेंडची पोस्ट आणि फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.

ईशान किशनच्या दमदार खेळीनंतर गर्लफ्रेंडची पोस्ट व्हायरल? 

पाकिस्तान विरोधात ईशान किशनच्या शानदार खेळीनंतर त्याच्यासाठी खास स्टोरी पोस्ट करणारी एक तरुणी सध्या चर्चेत आहे. या तरुणीचं नाव आदिती हुंडिया असं आहे. ईशानच्या दमदा खेळीनंतर आदिती हुंडिया हिनेही कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्यानंतर ती चर्चेत आली आहे. आदिती हुंडिया ईशान किशनची गर्लफ्रेंड असल्याच्या सोशल मीडियावर चर्चा आहेत. 

आदिती हुंडियाची खास पोस्ट व्हायरल

आदिती हुंडिया ईशान किशनची गर्लफ्रेंड असल्याचं म्हटलं जात आहे. याचं कारण म्हणजे अनेक वेळा या दोघांना एकत्र फिरताना पाहिलं गेलं आहे. त्यामुळे हे दोघं रिलेशनमध्ये असल्याची चर्चा आहे. पण, अद्याप याबाबत दोघांकडूनही कोणतीही अधिकृत माहिती किंवा स्पष्टीकरण समोर आलेलं नाही. असं असलं तरी नेटकरी मात्र, हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचं मानत आहेत.

ईशान किशनसाठी आदिती हुंडियाची खास पोस्ट

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यानंतर आदिती हुंडियाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक खास स्टोर शेअर केली होती. याकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं. ईशान किशन मैदानात फलंदाजी करत असलेला फोटो पोस्ट करत आदिती हुंडियाने लिहीलं की, 'ड्रीम इनिंग्स... तू या प्रत्येक गोष्टीसाठी पात्र आहेस' (Dream innings... You deserve every bit of it and more) यासोबत तिने हार्ट इमोजीही पोस्ट केला होता. त्यानंतर नेटकरी याला आदितीच्या प्रेमाची कबुली असल्याचं मानत आहेत. 

Ishan Kishan Girlfriend : पाकिस्तान विरोधात ईशान किशनची दमदार खेळी, गर्लफ्रेंडची पोस्ट व्हायरल; कोण आहे आदिती हुंडिया? जाणून घ्या...

कोण आहे आदिती हुंडिया?

ईशान किशनच्या फोटोसह इंस्टाग्रामवर हार्ट इमोजी शेअर करणारी आदिती हुंडिया ही व्यवसायाने मॉडेल आहे. अनेकदा तिचं नाव ईशान किशनसोबत जोडलं गेलं आहे. हे दोघं अनेकदा सोबतही दिसले आहेत.

संबंधित इतर बातम्या : 

Ishan Kishan : वय फक्त 25, वर्षाला एक कोटींची कमाई; ईशान किशनची एकूण संपत्ती आणि आलिशान गाड्यांचं कलेक्शन पाहा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget