एक्स्प्लोर

Ishan Kishan : वय फक्त 25, वर्षाला एक कोटींची कमाई; ईशान किशनची एकूण संपत्ती आणि आलिशान गाड्यांचं कलेक्शन पाहा

Ishan Kishan Net Worth : भारतीय युवा क्रिकेटपटू ईशान किशनकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. यासोबतच त्यांच्याकडे आलिशान गाड्याही आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घ्या.

Ishan Kishan Net Worth

1/10
भारतीय युवा स्टार क्रिकेटपटू ईशान किशन पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी संकटमोचक ठरला.

2/10
ईशान किशनने आशिया कप 2023 (Asia Cup 2023) मध्ये पाकिस्तानविरुद्ध शानदार खेळी करून भारतीय चाहत्यांची मनं जिंकली. त्याची 82 धावांची अप्रतिम खेळी संघासाठी महत्त्वाची ठरली.

3/10
युवा स्टार क्रिकेटपटू ईशान किशनची कमाई किती, त्याची एकूण संपत्ती याबाबत सविस्तर जाणून घ्या.

4/10
भारताचा युवा फलंदाज ईशान किशन हा बिहारचा रहिवासी असून तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. भारतीय क्रिकेट संघ कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये ईशान खेळत आहे.

5/10
ईशान किशनला बीसीसीआय ग्रेड सी अंतर्गत दरवर्षी 1 कोटी रुपये पगार देते. त्यांची एकूण संपत्ती 8 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 60 कोटी रुपये आहे.

6/10
यासोबतच ईशान किशनची आयपीएलमधूनही चांगली कमाई होते. आयपीएलच्या 2016 मध्ये गुजरात लायन्सने त्याला 3.5 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. त्यानंतर 2017 मध्ये ईशानला 3.5 कोटी देण्यात आले. यानंतर 2018 पासून ईशान किशन मुंबई इंडियन्स संघाचा भाग बनला.

7/10
मुंबई इंडियन्स 2018 मध्ये त्याला 6.2 कोटींना खरेदी केलं. मुंबई इंडियन्सने ईशानला 2019 मध्ये 6.2 कोटी रुपये आणि त्यानंतर 2020-21 मध्ये 6.2 कोटी रुपयांना खरेदी केलं. यानंतर, 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला 15.5 कोटी रुपयांना विकत घेतलं आणि 2023 मध्ये त्याला पुन्हा 15.5 कोटी रुपयांना संघात कायम ठेवलं.

8/10
ईशान किशनही अनेक ब्रँडशी संबंधित आहे. यामध्ये CEAT, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ब्लिट्झपूल, अपोजिट इंडिया, मान्यवर, गो नॉईज, सॅन्सपरिल्स ग्रीनलँड्स (एसजी) आणि इतरही काही ब्रँड्सचा समावेश आहे. यामधूनही त्याला उत्पन्न मिळतं

9/10
ईशान किशनने आलिशान गाड्यांचंही कलेक्शन आहे.

10/10
त्याच्याकडे मर्सिडीज-बेंझ सी-क्लास, फोर्ड मस्टँग आणि बीएमडब्ल्यू 5 सीरीज कार आहे. फक्त बीएमडब्ल्यू 5 सीरीज कारची किंमत सुमारे 72 लाख रुपये आहे.

क्रिकेट फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर

मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे

भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?

Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Vidhan Sabha Election | मोदी-अदानी एक है तो सेफ है! राहुल गांधींची टीका Special ReportZero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार

Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha

Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget