एक्स्प्लोर

IPL Auction 2022 Date: आयपीएल 2022 च्या लिलावाची तारीख ठरली, बंगळुरूत पार पडणार कार्यक्रम

IPL Auction 2022 Date: आयपीएल 2022 मध्ये दोन नवे संघ सामिल झाल्याने आता आणखी चुरस पाहायला मिळणार आहे. स्पर्धेआधी लिलावादरम्यानही ही चुरस अनुभवता येईल.

IPL Auction 2022 Date: भारतीयांचा लोकप्रिय खेळ असणाऱ्या क्रिकेटची जगातील सर्वात लोकप्रिय आणि श्रीमंत लीग असणाऱ्या आय़पीएल 2022 चा थरार लवकरच प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. त्यापूर्वी या महास्पर्धेचा महालिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे पार पडणार आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी एएनआय वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली असून ANI ने ट्वीट करत ही माहिती सर्वांना दिली.

इंडियन प्रीमिअर लीगच्या या पंधराव्या हंगामात दोन नव्या संघाचा समावेश झाला आहे. लखनौ आणि अहमदाबादचा लीगमध्ये समावेश झाल्यानं 8 च्या जागी 10 संघांमध्ये सामने रंगणार आहेत. दरम्यान या नव्या दोन संघाना प्रत्येकी तीन खेळाडू लिलावापूर्वी संघात सामिल करुन घेण्यासाठी दोन आठवड्याचा कालावधी देण्यात आला असून त्यानंतर लिलाव पार पडणार आहे.

आता VIVO जागी TATA IPL

ब्रिजेश पटेल यांनी आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरबाबत ही महत्वाची घोषणा केली असून आयपीएलच्या आगामी हंगामात विवो ऐवजी टाटा ग्रुप टायटल स्पॉन्सर असणार आहे. लीगसोबतच्या प्रायोजकत्व करारासाठी विवोकडे काही वर्षे शिल्लक आहेत. परंतु या हंगामात टाटा मुख्य प्रायोजक राहतील. या लीगचे नाव आता टाटा आयपीएल असेल. विवोनं 2018 मध्ये वार्षिक 440 कोटी रुपये खर्चून शीर्षक हक्क विकत घेतले होते. गतवर्षी चायनीझ वस्तूंवरील बहिष्काराची मागणी लक्षात घेता बीसीसीआयनं विवोला माघार घेण्यास सांगितली होती आणि ड्रीम 11नं यूएईत झालेल्या आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरशीपचे हक्क मिळवले होते.

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget