एक्स्प्लोर

Video : पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने भारतीयांची मनं जिंकली, ज्युनिअर बुमराहला दिलं गिफ्ट

IND vs PAK Asia Cup 2023 LIVE: भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कोलंबोत महामुकाबला सुरु आहे.

Shaheen Afridi Jasprit Bumrah IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कोलंबोत महामुकाबला सुरु आहे. रविवारी पावसामुळे सामना थांबवावा लागला. राखीव दिवशी म्हणजेच सोमवारी उर्वरित खेळ  (IND vs PAK)  होणार आहे. शुभमन गिल याने शाहीन आफ्रिदी याची चांगलीच धुलाई केली होती. पण सोशल मीडियावर शाहीन आफ्रिदी वेगळ्याच कारणामुळे चर्चेत होता. शाहीन आफ्रिदीने ज्युनिअर बुमराहसाठी खास गिफ्ट आणले होते. सामना पावसामुळे थांबवला, त्यावेळी शाहीन आफ्रिदीने याने जसप्रीत बुमराह याला गिफ्ट दिले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने याबाबतचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.  शाहीन आफ्रिदीच्या या कृतीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. भारतीय चाहत्यांनीही त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

 रविवारी पावसामुळे सामना थांबवण्यात आला, त्यावेळी शाहीन आफ्रिदी याने हातात भेटवस्तू घेत टीम इंडियाची ड्रेसिंग रुम गाठली.  शाहीन आफ्रिदी याने बुमराहची (Jasprit Bumrah) भेट घेतली अन् त्याला बाप झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.  त्यासोबतच ज्युनिअर बुमराहसाठी गिफ्टही दिलेय. या प्रसंगाचा व्हिडीओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होतोय.  'बुमराह भाई आणि भाभी तुमचं खूप खूप अभिनंदन! देव तुमच्या मुलाला नेहमी आनंदी ठेवो', असं शाहीन आफ्रिदी बुमराहला म्हणाल्याचे व्हिडीओतून दिसतेय.  जसप्रीत बुमराह यानेही शाहीन आफ्रिदीचं गिफ्ट स्विकारलं अन् त्याचे मनापासून आभार व्यक्त केले. दोघांच्या चेहऱ्यावर वेगळेच समाधान दिसत होते.  

भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सप्टेंबर रोजी साखळी सामना पावसामुळे रद्द झाला होता. या सामन्यानंतर जसप्रीत बुमराह मायदेशात परतला होता. नेपाळविरोधातील सामन्यासाठी बुमराह उपल्बध नव्हता. संजनाने हिने गोंडस बाळाला जन्म दिला. जसप्रीत बुमराहने स्वत: ट्वीट करून बाळासंदर्भात माहिती दिली होती. बाळाचा आणि पत्नीचा हात हातात घेऊन बुमराहने फोटो पोस्ट केला आहे. "आयुष्यातील या नव्या जबाबदारीबद्दल खूष आहे", असं त्याने पोस्टमध्ये लिहीलं होते. संजना गणेशन हिने 4 सप्टेंबर रोजी मुलाला जन्म दिला. बुमराह आणि संजना यांनी आपल्या बाळाचे नाव अंगद ठेवलेय. जसप्रीत बुमराह बाप झाल्यानंतर पुन्हा एकदा मैदानात परतलाय. पाकिस्तानविरोधातील सामन्यात त्याने कमबॅक केले. आज राखीव दिवशी सामना होणार आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!

व्हिडीओ

Dhairyasheel Mohite Patil : खासदार धैर्यशील मोहिते पाटील पोलिसांवर भडकले
Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Accident: कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
कोल्हापुरात शाहू मिल चौकात भीषण अपघात, क्रेटानं दुचाकीला उडवलं; दोघांचा मृत्यू, दुचाकीचा चक्काचूर
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
अमेरिकन कृषी उत्पादनांना कोणतेही विशेष आयात फायदे दिले नाहीत; एमएसएमई, कृषी आणि दुग्धव्यवसाय क्षेत्रात कोणतीही बाधा नाही : पियूष गोयलांचा दावा
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
शिवेंद्रराजे म्हणाले, छत्रपतींची औलाद कुणाला सोडणार नाही, आता महाराष्ट्र काँग्रेसनं शिवरायांच्या केलेल्या अपमानाची कुंडलीच मांडली; म्हणाले, तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल तर...
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
'कोटी, दोन कोटी काय लागतील ती जाऊदे, 'या' चार गावात मागं पडायचं नाही' मतदानादिवशीच पैसा वाटपाची माजी मंत्री तानाजी सावंतांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल!
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
मुंबई महापौरपदासाठी भाजपनं गुजरातीबहुल भागातून मराठी चेहरा दिला; ठाकरे गटाचं काय ठरलं? गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी एका वाक्यात सांगितलं..
IND vs USA: जसप्रीत बुमराह आऊट, इशान किशन सलामीला? फक्त 13 फिट खेळाडू उपलब्ध, टीम इंडियाची अमेरिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल??
जसप्रीत बुमराह आऊट, इशान किशन सलामीला? फक्त 13 फिट खेळाडू उपलब्ध, टीम इंडियाची अमेरिकेविरुद्ध प्लेइंग इलेव्हन कशी असेल??
Sunil Shelke on NCP Merger: 'आम्ही ती गोष्ट कधीच नाकारली नव्हती' अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचं रोहित पवारांच्या इशाऱ्यानंतर मोठं विधान!
'आम्ही ती गोष्ट कधीच नाकारली नव्हती' अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंचं रोहित पवारांच्या इशाऱ्यानंतर मोठं विधान!
Mumbai Mayor : बोललो होतो..मुंबईचा महापौर..हिंदू होणार..मराठी होणार...महायुतीचाच होणार! नितेश राणेंची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत
बोललो होतो..मुंबईचा महापौर..हिंदू होणार..मराठी होणार...महायुतीचाच होणार! नितेश राणेंची सोशल मिडीया पोस्ट चर्चेत
Embed widget