एक्स्प्लोर

IND vs NZ, 1st ODI : धवन-गिलच्या अर्धशतकानंतर अय्यरची तडाखेबाज खेळी, भारताचं न्यूझीलंडसमोर 307 धावाचं आव्हान

IND vs NZ ODI : न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये सुरु भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने आधी फलंदाजी करत 306 धावा स्कोरबोर्डवर लावल्या आहेत.

Team India for IND vs NZ, 1st ODI : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना न्यूझीलंडच्या ऑकलंड (IND vs NZ 1st ODI) येथे सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर फलंदाजी आलेल्या भारताने दमदार फलंदाजी करत 300 पार धावसंख्या नेली आहे. सलामीवीर शिखर धवन-शुभमन गिल यांच्या अर्धशतकांसह श्रेयस अय्यरच्या 80 धावांच्या जोरावर भारताने न्यूझीलंडसमोर 307 धावांचे आव्हान ठेवले आहे.

सामन्यात सर्वप्रथम टॉस जिंकत न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन याने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आजची खेळपट्टी बॅटिंग फ्रेंडली असल्याने भारताला स्वस्तात बाद करुन निर्धारीत लक्ष्य पूर्ण करण्याचा त्यांचा डाव होता. पण भारताने सामन्याची सुरुवातच दमदार पद्धतीनं केली. सलामीवीर शुभमन गिलसह कर्णधार शिखर धवन यांनी स्फोटक खेळी सुरु केली. दोघेही चांगल्या लयीत होते. दोघांनी शतकी भागिदारी पूर्ण करताच 50 धावांवर शुभमन गिल बाद झाला. ज्यानंतर काही वेळातच शिखर धवनही 72 धावांवर तंबूत परतला.

श्रेयसनं सावरला डाव

त्यानंतर भारताचे फलंदाज पटापट बाद होऊ लागले.पंत 15 सूर्यकुमार 4 धावा करुन बाद झाला. संजूने श्रेयससोबत डाव सावरला पण 36 धावा करुन संजूही बाद झाला. वॉशिंग्टन सुंदरनेही 37 धावांची तडाखेबाज खेळी केली 3 सिक्स आणि 3 फोर त्याच्या बॅटमधून आले. पण या सर्वांमध्ये श्रेयसने 76 चेंडूत 80 धावांची सर्वाधिक खेळी करत भारताची धावसंख्या 300 पार नेण्यात मोलाची कामगिरी निभावली. न्यूझीलंडकडून लॉकी आणि साऊदी यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतले असून मिल्ने याने एक विकेट घेतली. आता 307 धावा करण्यासाठी न्यूझीलंड मैदानात उतरत आहे.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन?
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? यादीत महाराष्ट्राचा नंबर कितवा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन?
भारतात कापसाचं सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होतं? यादीत महाराष्ट्राचा नंबर कितवा?
Devendra Fadnavis Office Attack: फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेचं नाव उघड करण्यास नकार,  'त्या' पोलिसांचीही चौकशी होणार?
पर्स आतमध्ये राहिल्याचे कारण सांगून मंत्रालयात शिरली, त्या महिलेने फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर काय-काय तोडलं?
Pune Crime News: पुण्यातील प्रोफेसरच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, आरोपी बड्या बापाची मुलं,  धंगेकरांच्या पत्राने एकच खळबळ
पुण्यातील प्रोफेसरच्या मुलीवर सामूहिक अत्याचार, आरोपी बड्या बापाची मुलं, धंगेकरांच्या पत्राने एकच खळबळ
Hasan Mushrif on Satej Patil : सतेज पाटलांचा निकालानंतर भ्रमनिरास होईल, मंत्रिपद मिळालं नसल्याचं दुःख; हसन मुश्रीफांचा खोचक टोला
सतेज पाटलांचा निकालानंतर भ्रमनिरास होईल, मंत्रिपद मिळालं नसल्याचं दुःख; हसन मुश्रीफांचा खोचक टोला
Rajaram Sakhar Karkhana : कोजेनचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय! वार्षिक सभेला राजाराम कारखाना सत्ताधारी अन् विरोधकांची पोस्टरबाजी
कोजेनचा करंट आधीच लागलाय, प्रगती बघून बंटी घाबरलाय! वार्षिक सभेला राजाराम कारखाना सत्ताधारी अन् विरोधकांची पोस्टरबाजी
Embed widget