एक्स्प्लोर

IND vs ENG, 5th Test : सिराज-बुमराहचा भेदक मारा, इंग्लंडचा डाव 284 धावांत संपुष्टात, भारताकडे 132 धावांची आघाडी

IND vs ENG, 5th Test : ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा यांच्या फटकेबाजीनंतर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने भेदक मारा केला.

IND vs ENG, 5th Test : ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा यांच्या फटकेबाजीनंतर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने भेदक मारा केला. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा संघ 61.1 षटकांत 284 धावांत संपुष्टात आला. पहिल्या डावात भारताने 132 धावांची आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना भारताने ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा यांच्या शतकी खेळीच्या बळावर 416 धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर गोलंदाजीत कर्णधार जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी भेदक मारा केला. 

इंग्लंडची सुरुवात खराब झाली होती. 90 धावांच्या आत इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत परतला होता. त्यानंतर जॉनी बेअरस्टो, कर्णधार बेन स्टोक्स आणि सॅम बिलिंग्स यांच्या खेळीच्या बळावर इंग्लंडचा संघ 280च्या पुढे पोहचला. जॉनी बेअरस्टोनं दमदार शतकी खेळी केली. त्याने 140 चेंडूत 106 धावांची खेळी केली. त्याशिवाय, जो रुट 31, बेन स्टोक्स 25, सॅम बिलिंग्स 36 धावांची खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमरहा आणि मोहम्मद सिराज यांनी भेदक मारा केली. सिराजने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर जसप्रीत बुमराहने तीन विकेट घेतल्या. मोहम्मद शामीला दोन तर शार्दुल ठाकूरला एक विकेट मिळाली. 

फलंदाजी धावा चेंडू चौकार षटकार
एलेक्स लीस   6 9 1 0
जैक क्राउली  9 17 1 0
ऑली पोप  10 18 2 0
जो रूट  31 67 4 0
जॉनी बेयरस्टो  106 140 14 2
जैक लीच  0 5 0 0
बेन स्टोक्स  25 36 3 0
सैम बिलिंग्स  36 57 4 0
स्टुअर्ट ब्रॉड  1 5 0 0
मैथ्यू पॉट्स  19 18 3 1
जेम्स एंडरसन नाबाद 6 10 1 0
अतिरिक्त : 48 (B: 16, LB: 5, NB: 13, WD: 1, P:0) 284 (61.3) RR: 4.62
गोलंदाजी षटकं निर्धाव षटकं धावा विकेट
जसप्रीत बुमराह 19 3 68 3
मोहम्मद शमी 22 4 78 2
मोहम्मद सिराज 11.3 2 66 4
शार्दूल ठाकुर 7 0 48 1
रवींद्र जडेजा 2 0 3 0

पहिल्या दिवशी भारताची फलंदाजी -

फलंदाजी धावा चेंडू चौकार षटकार
शुभमन गिल  17 24 4 0
चेतेश्वर पुजारा  13 46 2 0
हनुमा विहारी  20 53 1 0
विराट कोहली  11 19 2 0
ॠषभ पंत  146 111 19 4
श्रेयस अय्यर  15 11 3 0
रवींद्र जडेजा 104 194 13 0
शार्दुल ठाकूर  1 12 0 0
मोहम्मद शमी  16 31 3 0
मोहम्मद सिराज 2 6 0 0
जसप्रीत बुमराह (नाबाद) 31 16 4 2

इंग्लंडची गोलंदाजी 

गोलंदाजी षटकं निर्धाव षटकं धावा विकेट
जेम्स अँडरसन 21.5 4 60 5
स्टुअर्ट ब्रॉड 18 3 89 1
मॅथ्यू पॉट्स 20 1 105 2
जॅक लीच 9 0 71 0
बेन स्टोक्स 13 0 47 1
जो रूट 3 0 23 1
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav Speech: एक संधी आणि ठाण्याचा काय पालट केल्याशिवाय राहणार नाही, अविनाश जाधवांचं भाषणRashmi Shukla Special Report : विरोधकांचा आरोप, निवडणूक आयोगाची कारवाई; रश्मी शुक्ला यांची बदलीKolhapur Vidhan Sabha Madhurima Raje  : मधुरिमाराजेंची माघार, Satej Patil संतापले Special ReportZero hour Full : जरांगेंची माघार ते रश्मी शुक्ला पदमुक्त, सविस्तर विश्लेषण झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
भेट नाकारली, आता थेट भिडणार! सरवणकरांच्या निर्णयानंतर माहीमध्ये तिरंगी लढत
Sunil Raut : ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
ठाकरे गटाचे उमेदवार सुनील राऊतांवर गुन्हा दाखल, महायुतीच्या महिला उमेदवारावर टीका करणे भोवली
Latur : निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
निलंग्यात काका-पुतण्याची लढत नाहीच, अशोक पाटलांचा अर्ज मागे; मतदारसंघाचं गणित बदलणार
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
माहीम, वरळीत तिरंगी लढत; मुंबई शहर जिल्ह्यातील 10 मतदारसंघात 105 अंतिम उमेदवार मैदानात
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
नेत्यांची डोकेदुखी संपली, दिवसभरातून 983 जणांचे अर्ज माघारी; कोल्हापूरसह राज्यात नाट्यमय घडामोडी
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह हे शरद पवारांचेच अपत्य, अजित पवारांचं नाही; पक्ष फोडाफोडीवरुन 'राज'गर्जना
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
Video: ''मला या बाप-बेट्याची दानत माहितीय, जे बाळासाहेबांचे झाले नाहीत ते राज ठाकरेंचे काय होणार''; राजू पाटील शिंदे पिता-पुत्रांवर भडकले
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
पुण्यातील 21 जागांवर महायुतीच जिंकणार, पंकजा मुंडेंना विश्वास; 2019 चा आकडाही सांगितला
Embed widget