एक्स्प्लोर

IND vs WI, 1st T20 Live : भारत 68 धावांनी विजयी, मालिकेत 1-0 ची आघाडी

IND vs WI, 1st T20 : आज भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय मालिकेत भारताने 3-0 ने विजय मिळवल्यावर आता टी20 सामन्यांना सुरुवात होत आहे. आज पहिला सामना खेळवला जात आहे.

Key Events
IND vs WI, 1st T20 Live Live Updates: India playing against West Indies T20 International at brian lara cricket Stadium IND vs WI, 1st T20 Live : भारत 68 धावांनी विजयी, मालिकेत 1-0 ची आघाडी
IND vs WI

Background

Ind vs WI, 1st T20 Live Blog : भारत आणि वेस्ट इंडीज (India vs West Indies) यांच्यात आजपासून पाच टी20 सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत आहे. यातील पहिला सामना त्रिनिदाद येथील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. दोन्ही संघात दमदार टी20 खेळाडू असल्याने एक चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. टी20 क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडीज संघ आतापर्यंत 20 वेळा आमने सामने आले आहेत. यावेळी भारताचं पारडं वेस्ट इंडीजसमोर जड राहिलं असून भारताने या सामन्यांतील 13 सामने जिंकले आहेत. तर, 6 सामने वेस्ट इंडीजने जिंकले आहेत. याशिवाय, एक सामना अनिर्णित देखील राहिला आहे. दरम्यान भारताने आताच एकदिवसीय मालिका 3-0 ने जिंकल्याने टी20 मालिकेतही अशीच कामगिरी करेल, की वेस्ट इंडीज तगडी टक्कर देईल हे पाहावं लागेल. 

आजचा सामना होणाऱ्या मैदानात हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असला तरी कॅरेबियान प्रीमियर लीगचे (CPL) सामने याठिकाणी झाले असून त्या सामन्यांच्या आधारे याठिकाणची मैदानाची स्थिती सांगतिली जाऊ शकते. त्यानुसार ही खेळपट्टी गोलंदाजांना आणि फलंदाजांना दोघांना बऱ्यापैकी मदत देऊ शकते.  याआधी येथे झालेल्या टी20 सामन्यांत 7.40 च्या इकोनॉमी रेटने रन झाले आहेत. ज्यामुळे आजही एक चुरशीचा सामना पाहायला मिळू शकतो.

भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), रवींद्र जाडेजा, हार्दीक पांड्या,दिनेश कार्तिक, रवी बिश्नोई, रवीचंद्रन आश्विन, भुवनेश्वर कुमार, आणि अर्शदीप सिंह 

वेस्ट इंडीज संघ - काइल मेयर्स, ब्रँडन किंग, निकोलस पूरन (कर्णधार),  जेसन होल्डर, शिमरॉन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, ओडेन स्मिथ, ओबेद मकॉय, अल्झारी जोसेफ, किमो पॉल, अकेल हुसेन. 

हे देखील वाचा - 

23:39 PM (IST)  •  29 Jul 2022

वेस्ट इंडीज vs भारत: 19.6 Overs / WI - 122/8 Runs

निर्धाव चेंडू. रवी बिश्नोईच्या सहाव्या चेंडूवर कोणतीही धाव नाही.
23:39 PM (IST)  •  29 Jul 2022

वेस्ट इंडीज vs भारत: 19.5 Overs / WI - 122/8 Runs

कीमो पॉल ने एक धाव चोरली, संघाची एकूण धावसंख्या 122 इतकी झाली
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

रोहितसह विराट कोहलीची दमदार खेळी, पण लॉर्ड्सवर भारताचा पराभव, इंग्लंडने एकदिवसीय मालिका जिंकली 
रोहितसह विराट कोहलीची दमदार खेळी, पण लॉर्ड्सवर भारताचा पराभव, इंग्लंडने एकदिवसीय मालिका जिंकली 
लॉर्ड्सवर 388 धावांचा पाठलाग करणं शक्य? एकदिवसीय सामन्यात भारताने पाठलाग केलेली सर्वोच्च धावसंख्या किती?  
लॉर्ड्सवर 388 धावांचा पाठलाग करणं शक्य? एकदिवसीय सामन्यात भारताने पाठलाग केलेली सर्वोच्च धावसंख्या किती?  
लॉर्ड्सवर बेन डकेटची ऐतिहासिक खेळी, इंग्लंडने रचला धावांचा डोंगर, विजयासाठी भारतासमोर 388 धावांचं लक्ष्य  
लॉर्ड्सवर बेन डकेटची ऐतिहासिक खेळी, इंग्लंडने रचला धावांचा डोंगर, विजयासाठी भारतासमोर 388 धावांचं लक्ष्य  
Rohit Sharma Retirement: रोहित शर्माच नव्हे, टीम इंडियाचे 'हे' 6 दिग्गजही घेऊ शकतात निवृत्ती; कधीही होऊ शकते मोठी घोषणा
रोहित शर्माच नव्हे, टीम इंडियाचे 'हे' 6 दिग्गजही घेऊ शकतात निवृत्ती; कधीही होऊ शकते मोठी घोषणा

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
Nagpur FDA Raid: नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
नागपूरच्या अशोका रेस्टॉरंटमध्ये सूपमध्ये झुरळ सापडलं, एफडीएने धाड टाकली, फ्रिजमधील मांस पाहून लायसन्स सस्पेंड
Beed Crime: बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
Sonam Wangchuk Jantar Mantar Protest: 'मी आजच आमरण उपोषण मागे घेतो पण....'; सोनम वांगचूक यांच्या केंद्र सरकारसमोर 'या' तीन अटी
'मी आजच आमरण उपोषण मागे घेतो पण....'; सोनम वांगचूक यांच्या केंद्र सरकारसमोर 'या' तीन अटी
FIFA World Cup 2026 : स्पेन पुन्हा ठरला जगज्जेता! तब्बल 16 वर्षांनी स्पेननं कोरलं विश्वचषकावर नाव; GOAT मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं
तब्बल 16 वर्षांनी स्पेन पुन्हा ठरला जगज्जेता! फिफा विश्वचषकावर दुसऱ्यांदा कोरलं नाव; GOAT मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा जेतेपदाचं स्वप्न भंगलं
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Maharashtra Live blog updates: मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, तलावांमधील पाण्याचा साठा वाढला
Maharashtra Live blog updates: मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, तलावांमधील पाण्याचा साठा वाढला
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Embed widget