एक्स्प्लोर

IND vs ENG : पहिल्या कसोटीतील पराभवानंतर टीम इंडियात मोठे बदल? दुसऱ्या कसोटीत 'या' खेळाडूंची संघात एंट्री, संभाव्य प्लेईंग -11 

IND vs ENG 2nd Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी 2 जुलैपासून सुरु होणार आहे. भारताचा कमबॅक करणयाचा प्रयत्न असेल.  

India Playing 11 2nd Test: इंग्लंड विरूद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत भारताला पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडनं भारतावर 5 विकेटनं विजय मिळवला. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी 2 जुलैपासून सुरु होणार आहे. दुसरी कसोटी बर्मिंघमच्या एजबेस्टनमध्ये होणार आहे. या मॅचमध्ये टीम इंडियात काही बदल पाहायला मिळू शकतात. आपण संभाव्य बदलांबाबत जाणून घेणार आहोत. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी कसोटी 2 जुलै ते 6 जुलै दरम्यान बर्मिंघममध्ये होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार ही मॅच दुपारी साडेतीन वाजता सुरु होईल. तर, टॉस दुपारी तीन वाजता होईल. ही मॅच सोनी स्पोर्टस नेटवर्कवर पाहता येईल.तर,डिजीटल प्रक्षेपण जिओ हॉटस्टारवरुन केलं जाईल. पाच सामन्यांच्या इंग्लंडनं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताला दुसरी कसोटी जिंकून कोणत्याही परिस्थिती तक कमबॅक करणं गरजेचं आहे.  

'या' खेळाडूंना संघाबाहेर जावं लागणार?

आयपीएल 2025 मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या साई सुदर्शनला इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या कसोटीत चांगली कामगिरी करता आली नाही. पहिल्या डावात तो शुन्यावर बाद झाला. तर दुसऱ्या डावात 30 धावा करुन बाद झाला. करुण नायर देखील पहिल्या डावात शुन्यावर बाद झाला तर दुसऱ्या डावात 20 धावा करुन बाद झाला. या दोघांना संघाबाहेर जावं लागेल.  शार्दुल ठाकूरला पुन्हा संधी मिळणार का याबाबत देखील प्रश्नचिन्ह आहे.

कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदरला संधी?

खेळपट्टी आणि वातावरण पाहता इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ दोन फिरकीपटूंना स्थान देण्याची शक्यता आहे. रवींद्र जडेजासोबत कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर यापैकी एकाला संधी मिळू शकते. सुंदरची फलंदाजी हा प्लस पॉईंट ठरु शकतो तर कुलदीप यादव चायनामन स्पिनर आहे.  

दुसर्‍या कसोटीसाठी संभाव्य टीम इंडिया : यशस्वी जयस्वाल,  केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), रिषभ पंत (विकेटकीपर), करुण नायर किंवा नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर किंवा वॉशिंगटन सुंदर किंवा कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RCB vs MI IPL 2026 : शेवटच्या 1 चेंडू... 2 धावा... अन् मुंबईचं स्वप्न चक्काचूर! RCBने अखेरच्या बॉलवर फिरवला संपूर्ण सामना, मुंबई इंडियन्स IPL 2026 मधून बाहेर
शेवटच्या 1 चेंडू... 2 धावा... अन् मुंबईचं स्वप्न चक्काचूर! RCBने अखेरच्या बॉलवर फिरवला संपूर्ण सामना, मुंबई इंडियन्स IPL 2026 मधून बाहेर
RCB vs MI Update IPL 2026 : शेवटच्या क्षणी पलटला गेम! क्रुणाल पांड्याने एकहाती जिंकून दिला RCB ला थरारक विजय, मुंबई इंडियन्स 2 विकेटने पराभूत
RCB vs MI Update : शेवटच्या क्षणी पलटला गेम! क्रुणाल पांड्याने एकहाती जिंकून दिला RCB ला थरारक विजय, मुंबई इंडियन्स 2 विकेटने पराभूत
CSK vs LSG IPL 2026 : आयपीएल पुन्हा गालबोट लागलंच.... BCCIने सांगून पण नियम धाब्यावर, CSK vs LSG सामन्यात डगआउटमध्ये फोनचा वापर? नेमकं काय घडलं?
आयपीएल पुन्हा गालबोट लागलंच.... BCCIने सांगून पण नियम धाब्यावर, CSK vs LSG सामन्यात डगआउटमध्ये फोनचा वापर? नेमकं काय घडलं?
CSK vs LSG IPL 2026 : चेन्नईचा सुपरहिट शो! एका विजयाने पॉइंट्स टेबलचं गणित बदललं, IPL मधून बाहेर होणारा लखनऊ पहिला संघ
चेन्नईचा सुपरहिट शो! एका विजयाने पॉइंट्स टेबलचं गणित बदललं, IPL मधून बाहेर होणारा लखनऊ पहिला संघ

व्हिडीओ

Kerala Politics : सोडलं तर पळतंय..म्हणून केरळचं अडतंय, कोण होणार केरळचे मुख्यमंत्री ? Special Report
Rupali Chakankar SIT Inquiry Ashok Kharat Case Special Report : चाकणकरांची एसआयटीकडून सहा तास चौकशी, कोणते प्रश्न अजूनही अनुत्तरीतच?
Dahanu Water Scarcity Special Report : डहाणूमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी एक किलोमीटर पायपीट, जनावरांसोबतच डबक्यातील पाणी पिण्याची वेळ
Death of Tigress and Cubs in Kanha Tiger Reserve Special Report : पाच वाघांचा मृत्यू, वन विभाग अलर्ट मोडवर, नेमका हा विषाणू कसा पसरतो?
OBC Cast Issue : काना, मात्रा चुकला, आरक्षणाला मुकला, 27 जातींना आरक्षणाची प्रतीक्षा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kerala Government Formation: केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
केरळमध्ये मुख्यमंत्रीपदाबाबत अनिश्चितता अजूनही कायम; काँग्रेसने दावेदारांचे पोस्टर हटवले, आमदारांच्या मनात कोणाला पसंती?
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
किम जोंग उनसाठी उत्तर कोरियाची संविधानात आणि अण्वस्त्र धोरणात जगाला धडकी भरवणारी दुरुस्ती; ' जर देशाच्या नेत्याचं बरं वाईट झालं तर थेट...' इराणपासून घेतला धडा
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
मोठी बातमी! वर्षभर सोनं खरेदी करू नका; नरेंद्र मोदींचे देशवासीयांना 9 आवाहने, पेट्रोलवरही बोलले पंतप्रधान
Devendra Fandavis: पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
पंतप्रधान मोदींनी जे सांगितलंय 'ते' पाळावे; मुख्यमंत्री फडणवीसांचे जनतेला आवाहन, युद्धपरिस्थितीवर भाष्य
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
विजयने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच त्रिशाचा कंठ दाटला, अश्रूंना रोखलं; कावरी-बावरी झाली अभिनेत्री
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा, भारताकडे मोठ्या तेल विहिरी नाहीत, आज वर्क फ्रॉम होम सारख्या उपाययोजनांची गरज : पीएम मोदी
सूर्यकुमार यादवनं आपल्या लेकीची पहिली झलक दाखवली; चिमुकल्या परीचं नावही सांगितलं!
सूर्यकुमार यादवनं आपल्या लेकीची पहिली झलक दाखवली; चिमुकल्या परीचं नावही सांगितलं!
प.बंगालमध्ये मोदींसोबत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदेंनी सांगून टाकलं; व्हायरल व्हिडिओवर बोलले उपमुख्यमंत्री
प.बंगालमध्ये मोदींसोबत काय चर्चा झाली? एकनाथ शिंदेंनी सांगून टाकलं; व्हायरल व्हिडिओवर बोलले उपमुख्यमंत्री
Embed widget