ICC World Cup 2023 Full Schedule : भारतात होणाऱ्या विश्वचषकासाठी 10 संघ निश्चित, वेळापत्रक आताच सेव्ह करा
ICC World Cup 2023 Full Schedule : भारतात होणाऱ्या विश्वचषकात खेळणारे दहा संघ निश्चित झाले आहेत.
ICC World Cup 2023 Full Schedule : भारतात होणाऱ्या विश्वचषकात खेळणारे दहा संघ निश्चित झाले आहेत. श्रीलंका आणि नेदरलँड या दोन संघांनी क्वालिफायरमधून प्रवेश मिळवला आहे. भारतासह इतर आठ संघ थेट पात्र ठरले होते. काही दिवसांपूर्वी आयसीसीने वेळापत्रक जारी केले होते, त्यामध्ये क्वालिफायर 1 आणि क्वालिफायर 2 हे संघ निश्चित नव्हते. आता हे दोन्ही संघ निश्चित झाले आहेत.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअवर विश्वचषकाचा पहिला आणि अखेरचा सामना रंगणार आहे. 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्या सामन्याने विश्वचषकाची सुरुवात होणार आहे. तर 19 नोव्हेंबर रोजी होणारा फायनल सामनाही अहमदाबाद येथील स्टेडिअवर होणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना 8 ऑक्टोबर रोजी होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चेन्नईच्या मैदानात सामना रंगणार आहे. पाहा संपूर्ण वेळापत्रक
ICC World Cup 2023 Full Schedule : आयसीसी वर्ल्ड कप 2023 चं संपूर्ण वेळापत्रक -
5 ऑक्टोबर- इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड - अहमदाबाद
6 ऑक्टोबर- पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका - हैदराबाद
7 ऑक्टोबर- बांगलादेश विरुद्ध अफगानिस्तान- धर्मशाला
8- ऑक्टोबर- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- चेन्नई
9- ऑक्टोबर- न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका हैदराबाद
10- ऑक्टोबर- इंग्लंड विरुद्ध बांगलादेश- धर्मशाला
11- ऑक्टोबर- भारत विरुद्ध अफगानिस्तान- दिल्ली
12- ऑक्टोबर- पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड - हैदराबाद
13- ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका - लखनौ
14- ऑक्टोबर - न्यूझीलंड विरुद्ध बांगलादेश - चेन्नई
15- ऑक्टोबर- भारत विरुद्ध पाकिस्तान - अहमदाबाद
16- ऑक्टोबर - ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड - लखनौ
17- ऑक्टोबर- दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका - धर्मशाला
18- ऑक्टोबर- न्यूझीलंड विरुद्ध अफगानिस्तान- चेन्नई
19- ऑक्टोबर- भारत विरुद्ध बांगलादेश - पुणे
20- ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान- बेंगलोर
21- ऑक्टोबर- इंग्लंड -दक्षिण आफ्रिका - मुंबई
22- ऑक्टोबर- श्रीलंका विरुद्ध क्लॉलीफायर-2 - लखनौ
23- ऑक्टोबर- भारत विरुद्ध न्यूजलैंड- धर्मशाला
24- ऑक्टोबर- दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड - दिल्ली
25- ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका दिल्ली
26- ऑक्टोबर- इंग्लंड विरुद्ध नेदरलँड - बेंगलोर
27- ऑक्टोबर- पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका - चेन्नई
28- ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड - धर्मशाला
29- ऑक्टोबर- भारत विरुद्ध इंग्लंड - लखनौ
30- ऑक्टोबर- अफगानिस्तान विरुद्ध नेदरलँड - पुणे
31- ऑक्टोबर- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश - कोलकाता
1- नोव्हेंबर- न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका - पुणे
2- नोव्हेंबर- भारत विरुद्ध नेदरलँड - मुंबई
3- नोव्हेंबर- अफगानिस्तान विरुद्ध श्रीलंका - लखनौ
4- नोव्हेंबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड - अहमदाबाद
4- नोव्हेंबर- न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान - बेंगलोर
5- नोव्हेंबर- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - कोलकाता
6- नोव्हेंबर- बांगलादेश विरुद्ध नेदरलँड - दिल्ली
7- नोव्हेंबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगानिस्तान - मुंबई
8- नोव्हेंबर- इंग्लंड विरुद्ध श्रीलंका - पुणे
9- नोव्हेंबर- न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड- बेंगलोर
10- नोव्हेंबर- दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगानिस्तान - अहमदाबाद
11- नोव्हेंबर- भारत विरुद्ध श्रीलंका - बेंगलोर
12- नोव्हेंबर- इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान - कोलकाता
12- नोव्हेंबर- ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश- पुणे
15- नोव्हेंबर- सेमीफाइनल-1 - मुंबई
16- नोव्हेंबर- सेमीफाइनल-2 - कोलकाता
19- नोव्हेंबर - फायनल- अहमदाबाद