एक्स्प्लोर

Rishabh Pant Car Accident : 'मी ऋषभ पंत आहे,', अपघातानंतर वाचवायला आलेल्या व्यक्तीला पंत म्हणाला...

Rishabh Pant : अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतवर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून बीसीसीआयची मेडिकल टीमही त्याती संपूर्ण काळजी घेत आहे.

Rishabh Pant Car Accident : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) कार अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याला डेहराडून येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 30 डिसेंबर रोजी रुरकीजवळ हा अपघात झाला. जिथे पंतची गाडी रस्त्याशेजारच्या रेलिंगला आदळली आणि करने पेट घेतला. दरम्यान सुदैवाने यावेळी एका बस चालकाने थांबून पंतला मदत केली... पंतला वाचवण्यासाठी सुशील नावाचा बसचालक तिथे पोहोचला.. आणि त्याने पंतला गाडीतून बाहेर काढले, यावेळी पंतने त्याच्याशी केलेल्या संभाषणाबद्दल सुशीलने माहिती दिली...

इंडिया टुडेशी बोलताना बस ड्रायव्हर सुशीलने सांगितले की, पंत कार अपघातात जखमी होऊन लंगडत होता. आपली ओळख सांगताना पंत म्हणाला की, ''मी ऋषभ पंत आहे.'' त्याच्या कारला आग लागल्यानंतर सुशीलने कारजवळ जाऊन पंतला वाचवण्यासाठी कारची काच फोडली. सुशीलच्या म्हणण्यानुसार, तो हरिद्वारकडून येत होता आणि पंत दिल्लीकडून येत होते. भारतीय यष्टीरक्षकाची गाडी डिव्हायडरला आदळताना पाहून पंतला मदत करण्यासाठी सुशीलने बस थांबवली. पंत याची कार बॅरिकेड तोडून जवळपास 200 मीटरपर्यंत सरकत गेल्याचेही अहवालात म्हटले जात आहे.

राज्य सरकार उचलणार खर्च

कार अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतच्या मदतीसाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी पुढे आले आहेत. पंत यांच्या उपचारासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, गरज पडल्यास त्यांना एअरलिफ्ट केले जाईल. सर्व वैद्यकीय सुविधा पुरविल्या जातील. ऋषभ पंतच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे. दुसरीकडे, डीडीसीएचे सचिव सिद्धार्थ साहिब सिंग म्हणतात, आम्ही सर्व काळजीत आहोत, कृतज्ञतापूर्वक पंतची प्रकृती स्थिर आहे. आम्ही त्याला लवकर बरे व्हावे अशी शुभेच्छा देतो.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, ऋषभ पंत स्वत: गाडी चालवत होता. गाडी चालवताना डुलकी लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. ऋषभ पंत गाडीत एकटाच होता. अपघात झाल्यानंतर गाडीला आग लागली. स्थानिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं. ऋषभ पंतला डेहराडूनमधील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ऋषभची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole on Raj Thackeray | महापालिका निवडणुकांसाठी 'राज'कीय समीकरण ठरतंय?Rajkiya Shole on Raj Thackeray | मनपा निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्रित नाष्टा करणार का?Zero Hour Full | देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट? कारण काय? ABP MajhaBeed Sarpanch Death : संतोष देशमुख हत्येदिवशीचा CCTV;  स्कॉर्पियो सोडून सहा आरोपी पळाले!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
चौकशी होणारच, पुण्यात परतताच तानाजी सावंतांच्या मुलाबाबत पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा स्पष्टच बोलले
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
ढोलकीच्या तालावर... 'लावणी'ला प्रोत्साहन, नवे कलाकार घडवणार; लोकनाट्य कला केंद्रासाठी शासनाची नवी नियमावली
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
धक्कादायक! सोयाबीन केंद्रावर अधिकाऱ्यांचा गैरव्यवहार; रिकाम्या पोत्यासाठी शेतकरीकन्येस रात्री उशिरापर्यंत ताटकळवले
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
मोठी बातमी! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत 
Kolhapur News : बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
बारावी परीक्षेच्या हॉल तिकिटावर वेगळे विषय आल्याने विद्यार्थी पालक हैराण; कोल्हापुरातील विमला गोयंका शाळेवर कारवाई होणार
Nashik Crime : गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
गोवा फेडरेशनकडून 'नाफेड'ला साडेपाच कोटींना गंडा, 1500 टन कांद्याची चढ्या दराने परस्पर विक्री; नेमकं प्रकरण काय?
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?
हे नातं निवडणुकीपुरतं नाही, परमनंट; मोदींच्या फोनवरुन शुभेच्छा, एकनाथ शिंदेंनी सांगितलं काय म्हणाले?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 फेब्रुवारी 2025 | सोमवार
Embed widget