एक्स्प्लोर

ENG vs IND, 2nd T20 Live Streaming : इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या टी20 मॅचसाठी भारत सज्ज; कधी, कुठे पाहाल सामना?

India vs England 2nd T20 : भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणाऱ्या तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज पार पडणार आहे.

India vs England Live : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात आज दुसरा टी20 सामना खेळवला जाणार आहे. तीन टी20 सामन्यांच्या मालिकेतील हा दुसरा सामना (2nd T20) असणार आहे. याआधी पहिल्या सामन्यात 50 धावांनी दमदार विजय मिळवत मालिकेत भारताने 1-0 ची आघाडी घेतली आहे. त्यात आज पंत, विराट सारखे दिग्गज खेळाडू पुनरागमन करणार असल्याने आणखी धमाकेदार सामना होऊ शकतो. ज्यामुळे आजचा सामना जिंकून मालिकेतील आघाडी विजयी आघाडी करण्यासाठी भारत प्रयत्न करेल. तर इंग्लंड सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल. तर हा सामना कधी, कुठे पाहता येईल याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

कधी आहे सामना?

आज 9 जुलैरोजी भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा टी20 सामना खेळवला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सामना सुरु होईल. 6 वाजून 30 मिनिटांनी नाणेफेक होईल.  

कुठे आहे सामना?

हा सामना इंग्लंडच्या बर्मिंगहम येथील एजबेस्टन क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

कुठे पाहता येणार सामना?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील हा सामना सोनी स्पोर्ट नेटवर्कच्या चॅनेल्सवर पाहता येणार आहे. वेगवेगळ्या भाषेतून सामने पाहता येणार असून सोनी लिव्ह या अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला सामन्याचे लाईव्ह कव्हरेज पाहता येईल.   

भारताचा टी-20 संघ-

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), ऋषभ पंत (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, उमरान मलिक

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bharat Gogawale: आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
PBKS vs MI : जसप्रीत बुमराहचा रॉकेट यॉर्कर, स्टार फलंदाजाला हालताही आलं नाही, पाहा व्हिडीओ 
PBKS vs MI : जसप्रीत बुमराहचा रॉकेट यॉर्कर, स्टार फलंदाजाला हालताही आलं नाही, पाहा व्हिडीओ 
Sanjay Patil Sangi Loksabha : खासदार संजय पाटलांची संपत्ती पाच वर्षात दुपटीने वाढली; एकूण संपत्ती किती कोटींच्या घरात?
खासदार संजय पाटलांची संपत्ती पाच वर्षात दुपटीने वाढली; एकूण संपत्ती किती कोटींच्या घरात?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Hemant Godse : Chhagan Bhujbal यांची लोकसभा निवडणुकीतू माघार, हेमंत गोडसे म्हणतात...Nagpur Voting: नागपुरात काँग्रेस- भाजप कार्यकर्त्यांमध्ये वादाची घटना, जरीपटका आणि नारा भागातील घटनाSanjay Shirsath On Nashik Loksabha : नाशिकच्या जागेचा तिढा नव्हताच, संजय शिरसाटांची प्रतिक्रियाChandrahar Patil Jai Veeru Lok Sabha : प्रकाश आंबेडकर सांगलीत चंद्रहार पाटलांसाठी सभा घेणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale: आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय, तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावंच लागेल: भरत गोगावले
Chhagan Bhujbal : छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
छगन भुजबळांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार का घेतली? सर्वात मोठं कारण समोर!
PBKS vs MI : जसप्रीत बुमराहचा रॉकेट यॉर्कर, स्टार फलंदाजाला हालताही आलं नाही, पाहा व्हिडीओ 
PBKS vs MI : जसप्रीत बुमराहचा रॉकेट यॉर्कर, स्टार फलंदाजाला हालताही आलं नाही, पाहा व्हिडीओ 
Sanjay Patil Sangi Loksabha : खासदार संजय पाटलांची संपत्ती पाच वर्षात दुपटीने वाढली; एकूण संपत्ती किती कोटींच्या घरात?
खासदार संजय पाटलांची संपत्ती पाच वर्षात दुपटीने वाढली; एकूण संपत्ती किती कोटींच्या घरात?
हिटलर अन् मोदींच्या 23 समान सवयी; शरद पवारांच्या सभेपूर्वी लंकेच्या कार्यकर्त्यांनी वाटलेली पत्रकं चर्चेत
हिटलर अन् मोदींच्या 23 समान सवयी; शरद पवारांच्या सभेपूर्वी लंकेच्या कार्यकर्त्यांनी वाटलेली पत्रकं चर्चेत
IPL 2024 : बुमराहनं चहलकडून हिसकावली पर्पल कॅप, रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर 
IPL 2024 : बुमराहनं चहलकडून हिसकावली पर्पल कॅप, रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर 
Do Aur Do Pyaar Review:  वैवाहिक आयुष्यावर भाष्य करणारा; कसा आहे 'दो और दो प्यार' चित्रपट?
वैवाहिक आयुष्यावर भाष्य करणारा; कसा आहे 'दो और दो प्यार' चित्रपट?
अजिंक्यनं वाढवलं चेन्नईचं टेन्शन, लखनौविरोधात ऋतुराज मोठा निर्णय घेणार?
अजिंक्यनं वाढवलं चेन्नईचं टेन्शन, लखनौविरोधात ऋतुराज मोठा निर्णय घेणार?
Embed widget