एक्स्प्लोर

DJ Bravo: टी-20 क्रिकेटमध्ये 600 विकेट्स! ड्वेन ब्राव्होची ऐतिहासिक कामगिरी

DJ Bravo Creates History: वेस्ट इंडीजा माजी ऑलराऊंडर ड्वेन ब्राव्होनं (Dwayne Bravo) टी-20 क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय.

DJ Bravo Creates History: वेस्ट इंडीजा माजी ऑलराऊंडर ड्वेन ब्राव्होनं (Dwayne Bravo) टी-20 क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातलीय. ड्वेन ब्राव्होनं टी-20 क्रिकेटमध्ये 600 विकेट्स घेऊन इतिहास रचलाय. तसेच टी-20 क्रिकेटमध्ये 600 विकेट्सचा टप्पा ओलांडणारा ड्वेन ब्राव्हो पहिला खेळाडू ठरलाय. ज्यामुळं सोशल मीडियावर ड्वेनं ब्राव्होच्या नावाची चर्चा सुरु झालीय. 

ड्वेन ब्राव्होला जगभरातील अनेक टी-20 लीग मध्ये खेळताना पाहिलं आहे. आयपीएलचं नव्हे तर, इतर टी-20 लीगमध्येही त्यानं चमक दाखवली आहे. आयपीएलमध्ये सध्या चेन्नईच्या संघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ड्वेन ब्राव्होनं आयपीएलमध्ये एकूण 161 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 23.83 च्या सरासरीनं आणि इकोनॉमी 8.39 मदतीनं 183 विकेट्स घेतले आहेत.

ट्वीट-

आयपीएलमध्ये ब्राव्होचं दमदार प्रदर्शन
चेन्नईचा ऑलराऊंडर ड्वेन ब्राव्होनं 161 सामन्यात 1 हजार 560 धावा केल्या आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या 70 धावा आहे. आयपीएलमध्ये ड्वेन ब्रावोचा स्ट्राइक रेट 129.57 आहे. तर, सरासरी 22.61 आहे. याशिवाय तो 44 वेळा नाबाद राहिलाय. वेस्ट इंडिजसाठी 91 टी-20 सामन्यांमध्ये ड्वेन ब्राव्हो 78 विकेट घेतल्या आहेत.

ड्वेन ब्राव्होचा आंतराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
ड्वेन ब्राव्होनं 25 ऑक्टोबर 2018 मध्ये ड्वेन ब्राव्होने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. परंतु, तो अजूनही जगभरातील टी-20 लीगमध्ये खेळताना दिसत आहे. ब्राव्होनं 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं 40 कसोटी, 164 एकदिवसीय आणि 66 टी-20 सामन्यांमध्ये वेस्ट इंडीजचे प्रतिनिधित्व केलंय. त्यानं सप्टेंबर 2016 मध्ये पाकिस्तानविरुद्ध अखेरचा आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला होता. ब्राव्होनं 2010 मध्ये अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर तो टी-20 स्पेशालिस्ट म्हणून ओळखला जाऊ लागला. त्यानं भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि स्थानिक टी-20 लीगमध्ये दमदार कामगिरी करून दाखवली. विंडीज मंडळाबरोबर झालेल्या वादानंतर त्यानं विंडीजकडून न खेळण्याचा निर्णय घेतला होता.

हे देखील वाचा- 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime Mama Rajwade: नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला! लोंढे पिता-पुत्रानंतर मामा राजवाडेंकडूनही पोलिसांनी वदवून घेतलं
नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला! लोंढे पिता-पुत्रानंतर मामा राजवाडेंकडूनही पोलिसांनी वदवून घेतलं
मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात, महाराष्ट्रातून येत्या दोन दिवसांत पाऊस माघारी फिरणार, IMD चा अंदाज ; कसे राहणार हवामान ?
मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात, महाराष्ट्रातून येत्या दोन दिवसांत पाऊस माघारी फिरणार, IMD चा अंदाज ; कसे राहणार हवामान ?
प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेत महाराष्ट्रातील 9 जिल्ह्याची निवड, मराठवाड्यातील तीन, तुमचा जिल्हा आहे का?
प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेत महाराष्ट्रातील 9 जिल्ह्याची निवड, मराठवाड्यातील तीन, तुमचा जिल्हा आहे का?
India Taliban Relations: तालिबानी परराष्ट्र मंत्री भारतात येताच झेंड्याविना द्विपक्षीय बैठक झाली, पण भारताने तगडा निर्णय घेत ‘मेसेज’ दिला!
तालिबानी परराष्ट्र मंत्री भारतात येताच झेंड्याविना द्विपक्षीय बैठक झाली, पण भारताने तगडा निर्णय घेत ‘मेसेज’ दिला!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

OBC Quota Row : 'हे तो फक्त झाकी है, अजून बहुत कुछ बाकी है', Nagpur मध्ये सरकारला इशारा
Maharashtra Politics: दादांचा 'खवय्या' अंदाज! अजित पवारांनी घेतला भेळ-पाणीपुरीचा आस्वाद
Nanded Flood Fury : 'सरकारचा GR फाडला', मदतीच्या घोषणेतून नांदेडला वगळल्याने शेतकरी संतप्त
Pawar vs Mohol: 'अध्यक्षपदी खेळाडूच हवा', Ajit Pawar यांना केंद्रीय मंत्री Murlidhar Mohol यांचे आव्हान
NDA Cadet Pune : पुण्यात NDA प्रशिक्षणार्थी कॅडेटने संपवले जीवन, एकच खळबळ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime Mama Rajwade: नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला! लोंढे पिता-पुत्रानंतर मामा राजवाडेंकडूनही पोलिसांनी वदवून घेतलं
नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला! लोंढे पिता-पुत्रानंतर मामा राजवाडेंकडूनही पोलिसांनी वदवून घेतलं
मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात, महाराष्ट्रातून येत्या दोन दिवसांत पाऊस माघारी फिरणार, IMD चा अंदाज ; कसे राहणार हवामान ?
मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात, महाराष्ट्रातून येत्या दोन दिवसांत पाऊस माघारी फिरणार, IMD चा अंदाज ; कसे राहणार हवामान ?
प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेत महाराष्ट्रातील 9 जिल्ह्याची निवड, मराठवाड्यातील तीन, तुमचा जिल्हा आहे का?
प्रधानमंत्री धन-धान्य कृषी योजनेत महाराष्ट्रातील 9 जिल्ह्याची निवड, मराठवाड्यातील तीन, तुमचा जिल्हा आहे का?
India Taliban Relations: तालिबानी परराष्ट्र मंत्री भारतात येताच झेंड्याविना द्विपक्षीय बैठक झाली, पण भारताने तगडा निर्णय घेत ‘मेसेज’ दिला!
तालिबानी परराष्ट्र मंत्री भारतात येताच झेंड्याविना द्विपक्षीय बैठक झाली, पण भारताने तगडा निर्णय घेत ‘मेसेज’ दिला!
कोल्हापूर : तळसंदेतील हाॅस्टेलमध्ये चिमुरड्या विद्यार्थ्यांना मिसरूटही न फुटलेल्या विद्यार्थ्यांची बेल्ट, बॅट, दांडक्यांनी अमानुष मारहाण, अनेक व्हिडिओ व्हायरल
कोल्हापूर : तळसंदेतील हाॅस्टेलमध्ये चिमुरड्या विद्यार्थ्यांना मिसरूटही न फुटलेल्या विद्यार्थ्यांची बेल्ट, बॅट, दांडक्यांनी अमानुष मारहाण, अनेक व्हिडिओ व्हायरल
स्विफ्ट कारमधून आले अन् शाळेजवळून 4 विद्यार्थ्यांचे अपहरण केले; थरारक घटनेतील आरोपींना सिनेस्टाईल पकडलं
स्विफ्ट कारमधून आले अन् शाळेजवळून 4 विद्यार्थ्यांचे अपहरण केले; थरारक घटनेतील आरोपींना सिनेस्टाईल पकडलं
Ruhinaz Shaikh Video: ओवैसींच्या सभेत महिला पदाधिकाऱ्याचा 'जय शिवराय'चा नारा; म्हणाल्या, आम्ही इथून एक इंचही हटणार नाही!
ओवैसींच्या सभेत महिला पदाधिकाऱ्याचा 'जय शिवराय'चा नारा; म्हणाल्या, आम्ही इथून एक इंचही हटणार नाही!
Nilesh Ghaywal & Rohit Pawar: निलेश घायवळच्या मामाचा रोहित पवारांबाबत खळबळजनक दावा, म्हणाला...
निलेश घायवळच्या मामाचा रोहित पवारांबाबत खळबळजनक दावा, म्हणाला...
Embed widget