एक्स्प्लोर

Rishabh Pant : ऋषभ पंतसाठी देवदूत ठरला सुशील कुमार, जळत्या गाडीपासून पंतला दूर नेलं, अन्...

Pant Accident : भारतीय क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) कार अपघातात गंभीर जखमी झाला आहे. त्याला डेहराडून येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Rishabh Pant Car Accident : कोण कधी कोणाच्या मदतीला येईल हे सांगता येत नाही...आणि याचाच प्रत्यय आला ऋषभ पंतच्या (Rishab Pant car accident) अपघातानंतर समोर आलेल्या माहितीतून... भारतीय क्रिकेटर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) कारला उत्तराखंडच्या रुरकी येथे शुक्रवारी सकाळी अपघात झाला. हायवेवरुन जात असताना पंतची गाडी रस्त्याशेजारच्या रेलिंगला आदळली आणि कारने पेट घेतला. पण त्याच वेळी देवदूताच्या रुपात हरयाणा रोडवेजच्या एका ड्राईव्हरने आपली बस तात्काळ थांबवत पंतच्या गाडीजवळ धाव घेतली, त्याला उचलून गाडीपासून दूर नेलं, एक चादर लपेटून दिली आणि मदतीसाठी फोन करुन पंतला रुग्णालयात पोहोचवलं...

नेमकं काय घडलं?

हरिद्वारचे एसएसपी अजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यावेळी अपघात झाला तेव्हा हरयाणा रोडवेजची बस तिथून जात होती. अपघात पाहून लगेचच बसचालक सुशील कुमारने बस थांबवली आणि 112 नंबरवर मदतीसाठी फोन करत पंतला रुग्णालयात पोहचवण्यात मदत केली. दरम्यान सुशील कुमारने एका वृत्तवाहिनीला  दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की...''मी हरयाणा रोडवेजचा ड्रायव्हर आहे. मी हरिद्वारवरुन येत होतो. तेव्हा मी नारसनजवळ पाहिलं की दिल्लीजवळू येणीर एक कार 60-70 च्या स्पीडवर असताना डिव्हायडरला धडकली.. मला वाटलं माझी बसही आता धडकेल पण मी कशी बशी बस बाजूला घेतली आणि उडी मारुन गाडीतील व्यक्तींना मदत कऱण्यासाठी पोहोचलो. कारमधून आग निघत होती आणि शेजारी एक व्यक्ती उभा होता, मी त्याला आणखी कोणी गाडीत आहे का? असं विचारलं तो नाही म्हणाला आणि मी ऋषभ पंत आहे असंही म्हणाला...मला क्रिकेटबाबत जास्त माहित नव्हतं. मी त्याच्या अंगावर एक चादर दिली आणि रुग्णालयात पोहचवलं.''  

पाहा VIDEO-

पंतच्या दुखापतीबद्दल बीसीसीआयची माहिती

बीसीसीआयने ट्वीटरच्या माध्यमातून ऋषभच्या प्रकृतीची माहिती दिली. अपघातात ऋषभच्या कपाळावर दोन जखमा झाल्या आहेत, त्याच्या उजव्या गुडघ्यालाही दुखापत झाली आहे आणि त्याच्या उजव्या मनगट, घोट्याला, पायाच्या बोटालाही दुखापत झाली आहे. त्याच्या पाठीलाही खरचटलं आहे. दरम्यान त्याची प्रकृती आता स्थिर असून त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. त्याच्या दुखापतींचे प्रमाण आणि पुढील उपचारांसाठी येथे एमआरआय स्कॅन केले जाणार आहे.असं बीसीसीआयनं सांगितलं आहे.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget