एक्स्प्लोर

IND vs SA : म्हणून ऋषभ पंतचा होतोय करेक्ट कार्यक्रम, ही आहे कर्णधाराची कमकुवत बाजू  

Rishabh Pant Weakness  : भारत-दक्षिण अफ्रिका यांच्यामध्ये आज, पाचवा टी 20 सामना होत आहे. आतापर्यंत झालेल्या चार टी 20 सामन्यात भारतीय कर्णधार ऋषभ पंतला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही.

Rishabh Pant Weakness  : भारत-दक्षिण अफ्रिका (IND vs SA) यांच्यामध्ये आज, पाचवा टी 20 सामना होत आहे. आतापर्यंत झालेल्या चार टी 20 सामन्यात भारतीय कर्णधार ऋषभ पंतला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. प्रतिस्पर्धी गोलंदाजांनी नियोजनबद्ध कामगिरी करत करेक्ट कार्यक्रम केलाय. चौथ्या टी 20 सामन्यात ऋषभ पंत बाद झाल्यानंतर केशव महाराज पळत कर्णधाराकडे गेला होता. त्यावरुन दक्षिण आफ्रिका संघाने पंतसाठी खास योजना आखल्याचं समोर आले. केशव महाराजन ऋषभ पंतला वाइड आउटसाइड ऑफ वर चेंडू ठेवला होता, त्यामुळे पंतच्या बॅटची बाहेरील बाजूला लागून थर्ड मॅनवर झेलबाद झाला. पंतला आऊट कऱण्यासाठी नियोजन आखले होते. 

पहिल्या आणि दुसऱ्या टी 20 सामन्यातही ऋषभ पंत याच पद्धतीने बाद झाला होता. पहिल्या टी 20 सामन्यात एनरिक नॉर्कियाने तर दुसऱ्या टी 20 सामन्यात केशव महाराजने वाइड आउटसाइड ऑफ वर चेंडू टाकत पंतला तंबूत पाठवले होते. चार सामन्यात तीन वेळा पंत एकाच पद्धतीने बाद झालाय. त्यामुळे ऋषभ पंतचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी गोलंदाजांनी पूर्वनियोजन केले होते, हे स्पष्ट होतेय. 

आयपीएलमध्येही ऋषभ पंत याच पद्धतीने बाद झालाय. यंदा झालेल्या 19 टी20 डावात तब्बल 10 वेळा पंत एकाच पद्धतीने बाद झालाय. भारताचा माजी कर्णधार सुनील गावसकर यांनीही पंतच्या या कमकुवत बाजूवर बोट ठेवले होते. त्यांनी हे चांगलं संकेत नसल्याचं सांगितले. पंतने आपल्या चुकातून लवकर शिकावं, असे सांगितले होते. 

चार सामन्यात पंतची खराब कामगिरी, एकही अर्धशतक नाही
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात मायदेशात सुरु असलेल्या टी 20 मालिकेत ऋषभ पंतला चांगली कामगिरी करता आली नाही. चार सामन्यात पंतला फक्त 57 धावा करता आल्या. त्याचा स्ट्राईक रेटही 105 इतकाच राहिला. त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. पंतचा खराब फॉर्म भारतासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट

Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय

Embed widget