एक्स्प्लोर

IND VS SA : सायकल तुटली म्हणून 40 किमी पायी प्रवास, क्रिकेटसाठी संघर्ष करणाऱ्या गोलंदाजाची भारतीय संघात निवड

India vs South Africa : आयपीएल संपताच लगेचच भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 5 सामन्यांची टी20 मालिका 9 जून पासून सुरु होत असून बीसीसीआयने यासाठी संघाची निवड देखील केली आहे.

South africa tour of India : भारतीय निवडकर्त्यांनी दक्षिण आफ्रीका दौऱ्यासाठी भारतीय संघ काही दिवसांपूर्वी जाहीर केला. यावेळी केएल राहुललं कर्णधारपद मिळालं असून बऱ्याच युवा खेळाडूंची फौज संघात आहे. त्यात पहिल्यांदाच संधी मिळालेले गोलंदाज उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह यांनी यांचं सर्वत्र विशेष कौतुक होत आहे. दरम्यान अर्शदीपचा आतापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. अर्शदीपची आई बलजीत कौर यांनी त्याच्या संघर्षाबद्दल मीडियाला माहिती दिली.

इंडियन एक्सप्रेसशी बोलताना बलजीत म्हणाल्या, 'अर्शदीप मला प्रत्येक सामन्यापूर्वी फोन करतो. रविवारी सायंकाळी मला फोन केला होता. तेव्हा तो म्हणाला, ''आई, माझं भारतीय संघात सिलेक्शन झालं आहे.' त्या क्षणाला मी माझे अश्रू थांबवू शकले नाही. हा एक व्हिडीओ कॉल होता आणि यावेळी त्याचे साथीदार हरप्रीत ब्रार आणि बलतेज सिंहही त्याच्या सोबत होते. त्याने ही बातमी देताच संघाने बसमध्ये नाचायला सुरुवात केली.'' अर्शदीपचे वडिल एक सुरक्षा अधिकारी असून त्यांनीच अर्शदीपला गोलंदाजी करताना पाहिल्यानंतर त्याला चंदीगडला कोच जसवंत राय यांच्याकडे घेऊन गेले.

सायकल खराब झाली म्हणून 40 किमी पायी प्रवास

चंदीगडच्या अकादमीत ट्रेनिंगसाठी अर्शदीपला दिवसातून दोन वेळा प्रॅक्टिसला जावं लागत होतं. दरम्यान अर्शदीपची अॅक्शन आणि स्वींग उत्तम असल्याचं त्याच्या कोचनेही ओळखलं. दरम्यान एक दिवस अर्शदीपला सरावाला यायला उशीर झाला,  या वेळी त्याला कारण विचारल असतं सायकलची चेन तुटल्यामुळे तो पायी प्रवास करुन असल्याचं त्याने सांगितलं 

यंदा पंजाबने केलं रिटेन

आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेच्या महालिलावापूर्वीच पंजाब किंग्सने अर्शदीप सिंहला तब्बल 4 कोटी रुपये देत रिटेन केलं होतं. पंजाबने केवळ दोन खेळाडूंना यंदा रिटेन केलं. यामध्ये कर्णधार मयांक अगरवालसाठी 12 कोटी तर अर्शदीपसाठी 4 कोटी रुपये संघाने मोजले. अर्शदीप रिटेन करण्यात आलेल्या अनकॅप्ड खेळाडूंपैकी एक होता. त्याने 2021 च्या हंगामात 12 सामन्यात 19 च्या सरासरीने आणि 8.27 च्या इकॉनॉमी रेटने 18 विकेट्स घेतल्या होत्या.

हे देखील वाचा- 

महत्त्वाच्या बातम्या

AUS vs BAN 1st Test : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी उलथापालथ! नंबर-1 ऑस्ट्रेलियाला बांगलादेशने अस्मान दाखवलं, WTC Points Table मध्येही बदल, टीम इंडिया कितव्या स्थानी?
क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी उलथापालथ! नंबर-1 ऑस्ट्रेलियाला बांगलादेशने अस्मान दाखवलं, WTC Points Table मध्येही बदल, टीम इंडिया कितव्या स्थानी?
AUS vs BAN 1st Test : बांगलादेशनं क्रिकेटचा इतिहास-भूगोलच बदलला! ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती ते घडलं, ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच त्यांच्याच घरात लोळवलं
बांगलादेशनं क्रिकेटचा इतिहास-भूगोलच बदलला! ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती ते घडलं, ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच त्यांच्याच घरात लोळवलं
IND vs SL 1st Test DAY-2 Live : टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी! गॉलमध्ये पाऊस, मैदान झाकलं, दुसऱ्या दिवसाचा खेळ कधी होणार सुरू?
टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी! गॉलमध्ये पाऊस, मैदान झाकलं, दुसऱ्या दिवसाचा खेळ कधी होणार सुरू?
Rohit Sharma : रोहित शर्माला संघातून बाहेर काढणार होते, पण...; BCCIमध्येच उभी फूट, सिलेक्टर्स अन् बोर्ड आमनेसामने; पडद्यामागे काय घडतंय?
रोहित शर्माला संघातून बाहेर काढणार होते, पण...; BCCIमध्येच उभी फूट, सिलेक्टर्स अन् बोर्ड आमनेसामने; पडद्यामागे काय घडतंय?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Embed widget