एक्स्प्लोर
Advertisement
चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीमध्ये भारताची द. कोरियावर मात
लंडन : लंडनमध्ये सुरु असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारतानं कोरियावर 2-1 असा विजय मिळवला आहे. भारताने गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
या सामन्यात एस. सुनिलनं 39 व्या मिनिटाला गोल करुन भारताचं खातं उघडलं. सामना संपायला तीन मिनिटं शिल्लक असताना किम युहूननं गोल डागून कोरियाला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. पण तीस सेकंदानंतरच निकिन थिमय्यानं गोल झळकावून भारताचा 2-1 असा विजय निश्चित केला.
कोरियावरील या विजयामुळे भारतानं 36 व्या हिरो चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम राखलं आहे. जगज्जेत्या ऑस्ट्रेलिया संघासोबत गुरुवारी भारताचा सामना होणार आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
जळगाव
राजकारण
Advertisement