एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

BCCI on Match Fee Hike : स्थानिक क्रिकेटपटूंच्या मानधनात भरघोस वाढ, BCCI ने केली मोठी घोषणा

बीसीसीआय (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी सोमवारी ट्विट करत फी वाढवल्याची माहिती दिली आहे. देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Domestic Cricketers Fee Hike:  देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बीसीसीआयने स्थानिक क्रिकेटपटूंच्या मानधनात वाढ झाल्याची घोषणा केली आहे.  बीसीसीआय (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी सोमवारी ट्विट करत सांगितले की, बीसीसीआयने स्थानिक क्रिकेटपटूंची फी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. जय शाह यांच्या ट्वीटनुसार 40 पेक्षा अधिक मॅच खेळणाऱ्या खेळाडूंना आता  60,000 रुपये मिळणार आहे. तर 23 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या खेळाडूंना 25,000 रुपये आणि 19 पेक्षा कमी वय असणाऱ्या क्रिकेटपटूंना 20,000 रुपये मिळणार आहे.

KKR vs RCB Live : थोड्याच वेळात भिडणार कोलकाला विरुद्ध बंगळुरु, कुठे पाहाल सामना

2019-20 या वर्षात स्थानिक क्रिकेट सामने रद्द झाले होते. त्यामुळे स्थानिक क्रिकेटपटूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे क्रिकेटपटूंना कोरोना महामारीमुळे स्थगित झालेल्या सीजनचा भरपाई म्हणून 2020-21 मध्ये मॅच फिमध्ये 50 टक्के वाढ दिली जाणार आहे.

काय म्हणाले जय शाह आपल्या ट्वीटमध्ये?

बीसीसीआय सचिव जय शाह ट्वीट करत म्हणाले,  मला स्थानिक क्रिकेटपटूंच्या मॅचची फी वाढवण्यात आल्याची घोषणा करताना अतिशय आनंद होत आहे.  सीनियर्स - INR 60,000 (40 मॅचपेक्षा अधिक), अंडर 23- INR 25,000, अंडर 19- INR 20,000

MS Dhoni : धोनीची परफेक्ट स्ट्रॅटेजी अन किशनचा बळी; काय घडलं मैदानावर नक्की वाचा..

आतापर्यंत किती फी देण्यात येत होती?

आता पर्यंत स्थानिक क्रिकेटपटूंना रणजी  ट्रॉफी आणि विजय ट्रॉफी खेळण्याकरता प्रत्येक मॅचला 35,000 रुपये मिळत होते. त्याशिवाय सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी खेळणाऱ्या खेळाडूंना प्रत्येक मॅचला 17,500 रुपये दिले जातात. ज्या खेळाडूंना मॅच खेळण्याची संधी मिळते त्यांना हे पैसे दिले जातात. तर राखीव खेळाडूंना अर्धी रक्कम दिली जाते. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 26 November 2024Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
Embed widget