एक्स्प्लोर

IND vs AFG, Asia Cup LIVE: भारताचा अफगाणिस्तानवर 101 धावांनी विजय

Asia Cup 2022 IND vs AFG LIVE Updates: आशिया चषकात भारताचा आज अखेरचा सामना, टीम इंडियासमोर अफगाणिस्तानचं आव्हान

LIVE

Key Events
IND vs AFG, Asia Cup LIVE: भारताचा अफगाणिस्तानवर 101 धावांनी विजय

Background

Asia Cup 2022 IND vs AFG LIVE Updates: पाकिस्तानने बुधवारी अफगाणिस्तानचा एक विकेटनं पराभव केला. पाकिस्तानच्या विजयासह भारताचं आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आले. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आशिया चषकाचा अंतिम सामना रंगणार आहे. श्रीलंका आणि पाकिस्तान संघाने सुपर 4 मध्ये प्रत्येकी दोन दोन सामने जिंकत फायनलचं तिकिट मिळवलं आहे.  अफगाणिस्तान आणि भारतीय संघाचं आशिया चषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. दोन्ही संघाचा आज औपचारिक सामना होणार आहे. 

रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाला आशिया चषकात आपेक्षित खेळ करता आला नाही. गतविजित्या भारतीय संघाला सुपर 4 फेरीत सलग दोन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. भारत आणि अफगाणिस्तान संघाला सुपर 4 मध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. आशिया चषकात भारताला गोलंदाजी आणि फलंदाजीत सातत्य राखता आलं नाही. भारताचा मध्यक्रम अपयशी ठरला तसेच अखेरच्या षटकांत भारतीय गोलंदाजांना प्रभावी मारा करता आला नाही. तसेच क्षेत्ररक्षणातील काही चुकाही महागड्या ठरल्या.  टीम इडिंयाने या चुकांमधून धडा घेणे गरजेचे आहे. अफगाणिस्तानचा पराभव करत आशिया चषकाचा शेवट गोड करण्यासाठी भारतीय संघ आज मैदानात उतरणार आहे. अफगाणिस्तानकडे आक्रमक फलंदाजांचा भरणार आहे. त्याशिवाय दर्जोदार फिरकी गोलंदाजीही त्यांची ताकद आहे. भारताविरोधात धक्कादायक निकाल नोंदवण्याची क्षमता अफगाणिस्तानमध्ये आहे. त्यामुळे आजचा सामना औपचारिक असला तरी अटीतटीचा होण्याची शक्यता आहे. 

 भारताचा अष्टपैलू हार्दिक पंडय़ाला आपल्या कामगिरीत सातत्य राखता आले नाही. पाकिस्तानविरोधात पहिल्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हार्दिकला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले. त्याशिवाय  सूर्यकुमार यादव, राहुल, दीपक हुडा आणि ऋषभ पंत यांनाही आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. या सर्वांना आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची गरज आहे. आशिया चषकात अफगाणिस्तानचा युवा रहमनुल्ला गुरबाझने आपल्या फलंदाजीनं सर्वांनाच प्रभावित केले आहे. त्याला रोखण्याचे भारतीय गोलंदाजांपुढे आव्हान असेल. मधल्या फळीत नजीबुल्ला आणि इब्राहिम झादरान यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल. गोलंदाजीची मदार रशीद खान,  मुजीब उर रहमान या फिरकीपटूंसह डावखुरा वेगवान गोलंदाज फझलहक फरूकी यांच्यावर असेल. 

22:38 PM (IST)  •  08 Sep 2022

अफगाणिस्तान vs भारत: 19.4 Overs / AFG - 109/8 Runs

इब्राहिम झद्रान ने दोन धावा घेतल्या, यासह संघाची एकूण धावसंख्या 109 इतकी झाली.
22:38 PM (IST)  •  08 Sep 2022

अफगाणिस्तान vs भारत: 19.3 Overs / AFG - 107/8 Runs

इब्राहिम झद्रान ने या सामन्यात आतापर्यंत 2 षटकार लगावले आहेत. दुसऱ्या बाजूने फरीद अहमद फलंदाजी करत आहे, त्याने 5 चेंडूवर 1 धावा केल्या आहेत.
22:37 PM (IST)  •  08 Sep 2022

अफगाणिस्तान vs भारत: 19.2 Overs / AFG - 101/8 Runs

इब्राहिम झद्रान ने या सामन्यात आतापर्यंत 1 षटकार लगावले आहेत. दुसऱ्या बाजूने फरीद अहमद फलंदाजी करत आहे, त्याने 5 चेंडूवर 1 धावा केल्या आहेत.
22:37 PM (IST)  •  08 Sep 2022

अफगाणिस्तान vs भारत: 19.1 Overs / AFG - 95/8 Runs

इब्राहिम झद्रान ने दोन धावा घेतल्या, यासह संघाची एकूण धावसंख्या 95 इतकी झाली.
22:36 PM (IST)  •  08 Sep 2022

अफगाणिस्तान vs भारत: 18.6 Overs / AFG - 93/8 Runs

निर्धाव चेंडू, अक्षर पटेलच्या सहाव्या चेंडूवर कोणतीही धाव नाही.
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

नालासोपाऱ्यात दादागिरी करणाऱ्या टीसीचं निलंबन, 'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Embed widget