एक्स्प्लोर

BAN vs SL, Live Update : श्रीलंकेचा बांगलादेशवर दोन विकेट्सनं विजय

SL vs BAN : आज आशिया चषकात बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यामध्ये करो या मरो असा सामना होणार आहे. विजेता संघ सुपर 4 फेरीत प्रवेश मिळवणार आहे तर पराभूत संघाचं आशिया चषकातील आव्हान संपुष्टात येणार आहे. 

Key Events
Asia Cup 2022 SL vs BAN Live Score Bangladesh vs Sri Lanka live update ball by ball commentary BAN vs SL, Live Update : श्रीलंकेचा बांगलादेशवर दोन विकेट्सनं विजय
SL vs BAN :

Background

Asia Cup 2022,  BAN vs SL : अफगाणिस्तान आणि भारतीय संघानं आशिया चषकाच्या सुपर 4 फेरीमध्ये धडक मारली आहे. त्यामुळे आता उर्वरित चार संघामध्ये सुपर 4 मध्ये पोहचण्यासाठी चुरस वाढली आहे. श्रीलंका आणि बांगलादेश, पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील सामना करो या मरो असा झालाय. आज आशिया चषकात बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यामध्ये करो या मरो असा सामना होणार आहे. विजेता संघ सुपर 4 फेरीत प्रवेश मिळवणार आहे तर पराभूत संघाचं आशिया चषकातील आव्हान संपुष्टात येणार आहे. 

आशिया कप 2022 मध्ये ग्रुप ब मध्ये बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या तीन संघाचा समावेश आहे. अफगाणिस्तान संघाने श्रीलंका आणि बांगलादेशचा पराभव करत सुपर 4 फेरीत स्थान पक्कं केलं आहे. अफगाणिस्ताननं श्रीलंकाविरोधात एकतर्फी विजय मिळवला होता तर बांगलादेशविरोधात त्यांना टक्कर मिळाली होती. आज बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यामध्ये लढत होणार आहे. विजेता संघ सुपर 4 साठी पात्र ठरणार आहे तर पराभूत संघाचं पॅकअप होणार आहे.  

बांगलादेश आणि श्रीलंका दोन्ही संघ कमकुवत आहेत. गेल्या काही दिवसांतील दोन्ही संघाची कामगिरी खराब राहिली आहे. बांगलादेश संघाला मागील 16 टी 20 सामन्यापैकी 14 मध्ये पराभवाचा सामना करावा लागलाय. तर श्रीलंका संघाला मागील 14 टी 20 सामन्यात 10 पराभवाचा सामना करावा लागलाय. दरम्यान, श्रीलंका आणि बांगलादेश संघ टी 20 मध्ये आतापर्यंत 12 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये श्रीलंका 8 तर बांगलादेश चार वेळा जिंकलाय. पण मागील तीन सामन्याचा विचार करता बांगलादेशनं दोन सामन्यात बाजी मारली आहे तर श्रीलंका संघाला फक्त एक विजय मिळवता आलाय. 

बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यामध्ये दुबई इंटरनेशनल क्रिकेट स्टेडियममध्ये सामना होणार आहे. या खेळपट्टीवर आताच सामना झालाय आहे, त्यामुळे खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्या डावात गोलंदाजी करणं कठीण असल्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करु शकतो. 

बांगलादेशचा संघ - 
शाकिब अल हसन (कर्णधार), अनामुल हक, मुशफिकुर रहीम, अफिफ हुसैन, मोसादेक हुसैन, महमूदुल्लाह, महेदी हसन, मोहम्मद सैफुद्दीन, मुस्तफिजुर रहमान, नसुम अहमद, सब्बीर रहमान, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, एबादोट हुसैन, परवेज हुसैन एमोन, मोहम्मद नईम.

श्रीलंकेचा संघ -
दसुन शनाका (कर्णधार), दनुष्का गुणथिलका, पथुम निसंका, कुसल मेंडिस, चरित असलंका, भानुका राजपक्षे, आशेन बंडारा, धनंजया डी सिल्वा, वानंदु हसरंगा, महेश थीक्षणा, जेफरी वेंडरसे, प्रवीण जयविक्रमा, चमिका करुणारत्ने, दिलशान पथिराना, नुवानीडु फर्नांडो, नुवान तुषारा, दिनेश चांदीमल.

23:20 PM (IST)  •  01 Sep 2022

श्रीलंका vs बांगलादेश: 19.3 Overs / SL - 183/8 Runs

गोलंदाज: महेदी हसन | फलंदाज: असिता फर्नान्डो दोन धावा । श्रीलंका खात्यात दोन धावा.
23:20 PM (IST)  •  01 Sep 2022

श्रीलंका vs बांगलादेश: 19.2 Overs / SL - 181/8 Runs

असिता फर्नान्डो चौकारासह 10 धावांवर पोहचला आहे. त्याच्यासोबत महिष थिक्षण ही मैदानावर आहे. त्याने आतापर्यंत 0 चौकारासह 0 धावा केल्या आहेत.
Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Municipal Corporation Election: बहुरंगी लढतीत सांगलीत कोण बाजी मारणार? महायुती फुटली, महाविकास आघाडीतही ठाकरे सेना बाहेर; कोण वर्चस्व राखणार??
बहुरंगी लढतीत सांगलीत कोण बाजी मारणार? महायुती फुटली, महाविकास आघाडीतही ठाकरे सेना बाहेर; कोण वर्चस्व राखणार??
राष्ट्राध्यक्षाला घरातून उचलल्यानंतर व्हेनेझुएलाच्या 50 दशलक्ष बॅरल तेलावर ट्रम्पनी एका झटक्यात हात टाकलाच! म्हणाले, कमाईवरही माझं नियंत्रण असेल, याचा दोन्ही देशांना फायदा होईल
राष्ट्राध्यक्षाला घरातून उचलल्यानंतर व्हेनेझुएलाच्या 50 दशलक्ष बॅरल तेलावर ट्रम्पनी एका झटक्यात हात टाकलाच! म्हणाले, कमाईवरही माझं नियंत्रण असेल, याचा दोन्ही देशांना फायदा होईल
बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
Mumbai Metro: कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट

व्हिडीओ

Kolhapur Pregnant Candidate Congress : 9 महिन्यांची गरोदर महिला कोल्हापुरातून निवडणुकीच्या रिंगणात
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..
Rohit Pawar MCA Vastav 261 : रेवती सुळे, कुंती रोहित पवार यांच्या समावेशाचा वाद पेटला;न्यायालयाचा चाप
Navneet Rana Amravati Speech : तेरी दादागिरी पाकिस्तानमें चलेगी..,नवनीत राणांचा ओवैसींवर घणाघात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Municipal Corporation Election: बहुरंगी लढतीत सांगलीत कोण बाजी मारणार? महायुती फुटली, महाविकास आघाडीतही ठाकरे सेना बाहेर; कोण वर्चस्व राखणार??
बहुरंगी लढतीत सांगलीत कोण बाजी मारणार? महायुती फुटली, महाविकास आघाडीतही ठाकरे सेना बाहेर; कोण वर्चस्व राखणार??
राष्ट्राध्यक्षाला घरातून उचलल्यानंतर व्हेनेझुएलाच्या 50 दशलक्ष बॅरल तेलावर ट्रम्पनी एका झटक्यात हात टाकलाच! म्हणाले, कमाईवरही माझं नियंत्रण असेल, याचा दोन्ही देशांना फायदा होईल
राष्ट्राध्यक्षाला घरातून उचलल्यानंतर व्हेनेझुएलाच्या 50 दशलक्ष बॅरल तेलावर ट्रम्पनी एका झटक्यात हात टाकलाच! म्हणाले, कमाईवरही माझं नियंत्रण असेल, याचा दोन्ही देशांना फायदा होईल
बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
बायकोनं नवऱ्याला रात्रीतच गुप्तांग दाबून संपवलं; सकाळी उठताच चहासोबत टोस्ट खाऊन घरातून बाहेर पडली, सासूला जाताना म्हणाली, तो उशीरा झोपून उठेल
Mumbai Metro: कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
कासारवडवली, ठाणे, विक्रोळी, वडाळा मेट्रो रेल्वे कधी सुरु होणार? एकनाथ शिंदेंच्या जवळच्या नेत्याकडून महत्त्वाची अपडेट
Sanjay Raut on BJP: भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजप कामाठीपुऱ्यात उभी, कोणीही या, अकोटपासून मीरा भाईंदरपर्यंत भाजपची एमआयएमसोबत छुपी युती, मग आता हिरवे झाले नाहीत का? भाजप हा दुतोंडी गांडूळ; संजय राऊतांचा हल्लाबोल
PMC Election 2026: पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...
पुण्यातील निवडणुकीत नामचीन भाईंना उमेदवारी, पोलिसांची करडी नजर, एकही चूक झाल्यास...
महिला अन् विद्यार्थ्यांना मोफत केएमटी, महिलांना आरोग्य कवच, रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट, कोल्हापूरची हद्दवाढ, जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेणार; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?
टक्केवारी संपवणार, महिला अन् विद्यार्थ्यांना मोफत केएमटी, रस्त्यांचे थर्ड पार्टी ऑडिट, कोल्हापूरची हद्दवाढ, जयप्रभा स्टुडिओची जागा ताब्यात घेणार; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?
Devendra Fadnavis BMC Election 2026: राज आणि उद्धव ठाकरेंचा जीव फक्त मुंबईत अडकलाय, त्यांना BMC काबीज करुन भ्रष्टाचार करायचाय; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका
राज आणि उद्धव ठाकरेंचा जीव फक्त मुंबईत अडकलाय, त्यांना BMC काबीज करुन भ्रष्टाचार करायचाय; देवेंद्र फडणवीसांची घणाघाती टीका
Embed widget