एक्स्प्लोर
माझा कट्टा पॉडकास्ट
Majha Katta, Shivaram Bhandary & Shivaram Bhandary Hairstylist
Shivaram Bhandary Hairstylist : हेअरस्टायलिस्ट शिवराम भंडारी यांच्याशी गप्पा
Episode Description
काही लोकांचं आयुष्य खडतर प्रवासानं व्यापलेलं असतं. पण काही लोकं या खडतर रस्त्यावरुन पुढे जात आपलं आयुष्य सुंदर करतात आणि अविश्वसनीय यश मिळवतात. अशीच एक स्टोरी आहे हेअर स्टायलिश सेलिब्रेटी शिवराम भंडारी यांची. आज ते एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी आपला जीवन प्रवास उलगडून सांगताना ते कमालीचे भावूक झाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























