एक्स्प्लोर
जगातील क्यूटेस्ट डॉगीचा मृत्यू, सोशल मीडियावर हळहळ
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/22112209/boo-11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/10
![शिवाय 2011 मध्ये बू वर 'बू : द लाइफ ऑफ द वर्ल्ड्स क्यूटेस्ट डॉग' नावाचा पुस्तक प्रकाशित झाला होता. ज्यात त्याचे अनेक फोटो छापण्यात आले होते](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/22112209/boo-11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
शिवाय 2011 मध्ये बू वर 'बू : द लाइफ ऑफ द वर्ल्ड्स क्यूटेस्ट डॉग' नावाचा पुस्तक प्रकाशित झाला होता. ज्यात त्याचे अनेक फोटो छापण्यात आले होते
2/10
![बूचे फेसबुकवरील काही फोटो.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/22112205/boo-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बूचे फेसबुकवरील काही फोटो.
3/10
!['बू' हा पामेरियन जातीचा कुत्रा होता. त्याच्या नावाचा फेसबुक पेजही आहे. ते पेज व्हेरीफाईडही आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/22112201/boo-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'बू' हा पामेरियन जातीचा कुत्रा होता. त्याच्या नावाचा फेसबुक पेजही आहे. ते पेज व्हेरीफाईडही आहे.
4/10
![बू ला 2012 मध्ये वर्जिन अमेरिकेचा पाळीव प्राणी म्हणून घोषीत करण्यात आलं होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/22112158/boo-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बू ला 2012 मध्ये वर्जिन अमेरिकेचा पाळीव प्राणी म्हणून घोषीत करण्यात आलं होतं.
5/10
![मागच्या वर्षी बू च्या साथीदाराचा मृत्यू झाल्याने त्याच्यात बदल झाला होता, असं त्याच्या मालकानं सांगितलं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/22112155/boo-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मागच्या वर्षी बू च्या साथीदाराचा मृत्यू झाल्याने त्याच्यात बदल झाला होता, असं त्याच्या मालकानं सांगितलं.
6/10
![हा जगातील सगळ्यात जास्त क्यूट दिसणारा डॉगी होता. ज्याचे फेसबुकवर 16 लाखापेक्षा जास्त चाहतावर्ग आहे. ज्याचं नाव 'बू' होतं. त्याने गेल्या शनिवारी अखेरचा श्वास घेतला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/22112151/boo-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हा जगातील सगळ्यात जास्त क्यूट दिसणारा डॉगी होता. ज्याचे फेसबुकवर 16 लाखापेक्षा जास्त चाहतावर्ग आहे. ज्याचं नाव 'बू' होतं. त्याने गेल्या शनिवारी अखेरचा श्वास घेतला.
7/10
![मात्र शनिवारी 12 वर्षीय बूने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मालकाने फेसबुकवर पोस्ट टाकून ही माहिती दिली.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/22112148/boo-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मात्र शनिवारी 12 वर्षीय बूने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या मालकाने फेसबुकवर पोस्ट टाकून ही माहिती दिली.
8/10
![त्याचा साथीदार गेल्याने तो दु:खी झाला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/22112145/boo-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याचा साथीदार गेल्याने तो दु:खी झाला होता.
9/10
![त्याचे अनेक फोटो फेसबुकवर आहेत. त्या फोटोंना लाखो लाईक्स मिळालेत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/22112141/boo-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याचे अनेक फोटो फेसबुकवर आहेत. त्या फोटोंना लाखो लाईक्स मिळालेत.
10/10
!['बू'चे अमेरिकन मालक नेहमी बूचे आणि त्याच्या साथीदाराचे फोटो पेजवर टाकायचे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/01/22112138/55.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
'बू'चे अमेरिकन मालक नेहमी बूचे आणि त्याच्या साथीदाराचे फोटो पेजवर टाकायचे.
Published at : 22 Jan 2019 11:39 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शिक्षण
बातम्या
ठाणे
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)