हा Fixedsys फॉन्टप्रमाणे मायक्रोसॉफ्ट फॉन्टसारखा असणार आहे. या फॉन्टमध्ये चॅटसाठी वाक्याच्या सुरुवातीला आणि शेवटी (`) हे चिन्ह लावणे आवश्यक असेल. असे केल्याने तुमचा त्या शब्दाचा फॉन्ट बदलल्याचे तुम्हाला दिसेल.
2/5
सामान्य यूजर्ससाठी या अपडेटची अजून काहीकाळ वाट पाहावी लागणार आहे. पण बीटा यूजर्सना हे अपडेट प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
3/5
या फॉन्टला यूजर्सना बोल्ड किंवा इटॅलिकमध्ये वापरता येणार नाही.
4/5
व्हॉटसअॅपच्या v2.16.179 बीटा व्हर्जनमध्ये अपडेट मिळणार आहे. या नव्या फिचर्ससाठी तुमच्या स्मार्टफोनमध्ये बीटा टेस्टर असणे आवश्यक आहे. सामन्य यूजर्ससाठी हे नवीन फिचर्स लवकरच गुगल प्लेस्टोरवर उपलब्ध होणार आहेत.
5/5
व्हॉटसअॅप आपल्या बीटा व्हर्जनवर काही नवे फिचर्सची चाचणी करत आहे. या फिचर्समध्ये यूजर्सना चॅटसाठी नवा फॉन्ट देण्यात येणार आहे. अॅन्ड्राइड आणि ios यूजर्ससाठी नवा ऑप्शन बीटा व्हर्जन मिळणार आहे.