एक्स्प्लोर
अभिनेत्रीला भर रस्त्यात शिव्या, कारवर लाथा मारुन दुचाकीस्वार फरार
1/5

सुशील एक टीव्ही चॅनेलची अँकर आणि अभिनेत्री आहे. दरम्यान, या घटनेची नोंद अंबाला पोलिसात झाली आहे. पोलिस आता सीसीटीव्हीच्या आधारे या युवकाचा शोध घेत आहेत.
2/5

शेवटी सुशील यांनी त्याच्याकडे लक्ष द्यायचे बंद केल्यानंतर त्याने साईडचा आरसा तोडला आणि फरार झाला. यानंतर पोलिस तिथे आले. मात्र हे सर्व घडत असताना तिथे उभ्या असलेल्या कोणीही सुशीलच्या मदतीला धावलं नाही. हा सर्व प्रकार अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Published at : 14 Aug 2018 11:13 AM (IST)
View More























