जेव्हा रेल्वेने प्रवासाचा विषय समोर येतो, तेव्हा रेल्वे बोगी आणि स्टेशनवरची अस्वच्छता पाहून हा प्रवास करण्याची इच्छा अनेकांना होत नाही. पण आज आम्ही तुम्हाला TTEची काही महत्त्वाची कामे सांगणार आहोत, ज्याला तिकीट तपासनिक कधीही नकार देऊ शकत नाही.
2/6
TTEला या यात्रेदरम्यान स्वच्छ गणवेश, नावाचा बॅच सोबत असणे गरजेचे असते.
3/6
जर बोगीतील पंखे आणि लाईट बंद असल्यास त्याची तक्रार तुम्ही TTE जवळ करू शकता. TTEला या तक्रारीवर तत्काळ कारवाई करणे बंधनकारक असते. तसेच ट्रेनमधील स्वच्छतेकडेही TTEला जातीने लक्ष द्यावे लागते.
4/6
तसेच जर ट्रेनच्या बोगीतील पाणी संपले असेल, तर ते पुढील स्टेशनवर भरून घेणे. शिवाय, ट्रेनमधील टॉयलेटची स्वच्छता करून घेण्याची जबाबदारीही TTE ची असते.
5/6
रेल्वे प्रवासातील एका महिलेच्या शेजारील सीटवर महिलेलाच जागा देणे हीदेखील रेल्वे TTEचीच जबाबदारी आहे.
6/6
रेल्वे TTEचे रेल्वे बोगीचा दरवाजा बंद करणे, अन उघडणे हे काम असते हे काही ठराविक रेल्वे प्रवाशांनाच माहित असेल.