एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
नाशिकमध्ये 12 हजार झाडांचं बर्थडे सेलिब्रेशन
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/05171939/Nashik-Tree-10.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/05172117/Nashik-Tree-11.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
2/11
![: जागतिक पर्यावरण दिनाच औचित्य साधून नाशिकमध्ये 12 हजार झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/05172115/Nashik-Tree-101.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
: जागतिक पर्यावरण दिनाच औचित्य साधून नाशिकमध्ये 12 हजार झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
3/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/05172112/Nashik-Tree-91.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
4/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/05172110/Nashik-Tree-8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
5/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/05172107/Nashik-Tree-7.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
6/11
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/05172105/Nashik-Tree-6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
7/11
![पर्यावरणाच महत्व पटवून देण्यासाठी अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांना देखील इथे आणून प्रशिक्षण दिले जात होते. केवळ वृक्षारोपणाचा ‘इव्हेंट’ न करता लावलेली झाडे जगवण्याची जिद्द प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावी, हाच आजच्या या कार्यक्रमामागे मुख्य उद्देश होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/05172102/Nashik-Tree-5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पर्यावरणाच महत्व पटवून देण्यासाठी अनेक शाळांच्या विद्यार्थ्यांना देखील इथे आणून प्रशिक्षण दिले जात होते. केवळ वृक्षारोपणाचा ‘इव्हेंट’ न करता लावलेली झाडे जगवण्याची जिद्द प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावी, हाच आजच्या या कार्यक्रमामागे मुख्य उद्देश होता.
8/11
![झाडांभोवती रांगोळी काढण्यात आली होती. तसेच त्यांना फुगे देखील बांधण्यात आली होती. 2 वर्षापूर्वी आपण लावलेल्या झाडांची वाढ बघण्यासाठी नागरिकांनी सहकुटुंब आपली हजेरी लावली होती. तसेच झाडांना पाणी घालण्यासाठी प्रत्येकाच्या हातात पाण्याच्या टाकी दिसून येत होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/05172100/Nashik-Tree-4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
झाडांभोवती रांगोळी काढण्यात आली होती. तसेच त्यांना फुगे देखील बांधण्यात आली होती. 2 वर्षापूर्वी आपण लावलेल्या झाडांची वाढ बघण्यासाठी नागरिकांनी सहकुटुंब आपली हजेरी लावली होती. तसेच झाडांना पाणी घालण्यासाठी प्रत्येकाच्या हातात पाण्याच्या टाकी दिसून येत होती.
9/11
![‘झाड़े लावा, झाडे जगवा’ या संकल्पनेनुसार विविध संकटांना तोंड देत ही झाडं जगवण्यात येऊन त्यांच संवर्धन करण्यात येत आहे आणि आज पर्यावरण दिनी या झाडांना 2 वर्ष पूर्ण झाल्याने त्यांचा वाढदिवस आज साजरा करण्यात आला.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/05172058/Nashik-Tree-3.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
‘झाड़े लावा, झाडे जगवा’ या संकल्पनेनुसार विविध संकटांना तोंड देत ही झाडं जगवण्यात येऊन त्यांच संवर्धन करण्यात येत आहे आणि आज पर्यावरण दिनी या झाडांना 2 वर्ष पूर्ण झाल्याने त्यांचा वाढदिवस आज साजरा करण्यात आला.
10/11
![नाशिक शहराच्या इतिहासात प्रथमच एकाच दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने रोपे नाशिककरांनी लावत विक्रम केला होता. ज्यामध्ये बेहडा, डांबिया, भोकर यांसारख्या शेकडो दुर्मिळ प्रजातींच्या वनस्पतींची लागवड करण्यात आली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/05172055/Nashik-Tree-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिक शहराच्या इतिहासात प्रथमच एकाच दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने रोपे नाशिककरांनी लावत विक्रम केला होता. ज्यामध्ये बेहडा, डांबिया, भोकर यांसारख्या शेकडो दुर्मिळ प्रजातींच्या वनस्पतींची लागवड करण्यात आली होती.
11/11
![नाशिकची देवराई म्हणून उदयास आलेल्या सातपूर परिसरातील फाशीच्या डोंगरावर 2 वर्षापूर्वी आपल पर्यावरण संस्था आणि वनविभागाच्या माध्यमातून 15 हजार नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी 12 हजार वृक्षाची लागवड केली होती.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/06/05172052/Nashik-Tree-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नाशिकची देवराई म्हणून उदयास आलेल्या सातपूर परिसरातील फाशीच्या डोंगरावर 2 वर्षापूर्वी आपल पर्यावरण संस्था आणि वनविभागाच्या माध्यमातून 15 हजार नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी 12 हजार वृक्षाची लागवड केली होती.
Published at : 05 Jun 2017 05:24 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion