एक्स्प्लोर
जागतिक दर्जाचे फिचर्स असलेली 'ट्रेन 18'
1/7

इतके सर्व जागतिक दर्जाचे फीचर्स घेऊन ही ट्रेन सर्व शताब्दी एक्सप्रेसच्या जागी धावणार आहे.
2/7

या ट्रेनमध्ये नवीन डिझाईन केलेले शौचालय आहे. यात झिरो डिस्चार्ज बायो व्हॅक्युम टॉयलेट आहेत, ज्यामुळे रूळ घाण होणार नाहीत.
3/7

प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची अशी टॉक बॅक सिस्टीम ट्रेनमध्ये लावलेली आहे. जी आतापर्यंत कोणत्याच एक्सप्रेसमध्ये नव्हती.
4/7

16 डब्यांच्या या ट्रेनमध्ये 2 डबे मोटार कोच, 12 डबे चेयर कार आणि 2 डबे एक्झिक्युटिव्ह क्लासचे असणार आहेत.
5/7

ही ट्रेन चालवण्यासाठी इंजिनाची गरज लागत नाही, त्याजागी 2 मोटर कोच यामध्ये आहेत.
6/7

भारतीय रेल्वेचा चेहरा मोहरा बदलून टाकण्यासाठी मागील काही वर्षात प्रयत्न सुरू झाले. त्याची परिणीती म्हणजे 'ट्रेन 18', जी बनवून पूर्ण झाल्याने 29 तारखेला तिचे फ्लॅग ऑफ केले जाणार आहे.
7/7

या ट्रेनला ट्रेनसेट म्हणतात आणि ती अशा प्रकारची भारतातील पहिलीच ट्रेन आहे.
Published at : 28 Oct 2018 12:11 AM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्राईम
छत्रपती संभाजी नगर
राजकारण























