एक्स्प्लोर
महाड पूर : पूल दुर्घटनेनंतर वाहतुकीची स्थिती
1/5

महाडमध्ये बचावकार्यासाठी धावाधाव सुरु आहे. नौदल, एनडीआरएफचे जवान रवाना, हवाईदलालाही पाचारण करण्यात आलं आहे. शिवाय अग्निशमन दलाचंही बचावकार्य सुरु आहे.
2/5

सावित्री नदीवरचा ब्रिटीशकालीन पूल वाहून गेला, 2 एसटीसह अनेक छोटी वाहनांसह 22 जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
3/5

सावित्री नदीवरच्या दुर्घटनेने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. मोठ्या वाहनांच्या रांगा लागल्या आहेत, तर छोटी वाहनं 3 पर्यायी मार्गाने वळवली आहेत.
4/5

5/5

Published at : 03 Aug 2016 09:05 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
























