एक्स्प्लोर
या आठवड्यातील टॉप 5 टीव्ही मालिका

1/7

'बार्क इंडिया'ने 35व्या आठवड्यातील (27 ऑगस्ट 2016 ते 2 सप्टेंबर 2016) मराठीतील टॉप-5 मालिका जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांमधील प्रेक्षकांच्या सर्वेक्षणावरुन ही आकडेवारी जाहीर केली जाते. पाहूया मराठीतील टॉप-5 मालिका कोणत्या आहेत?
2/7

3/7

नंबर-4 मालिका - तू माझा सांगाती : संत तुकाराम महाराजांच्या आयुष्यावर आधारित ही मालिका आहे.
4/7

नंबर-3 मालिका - नांदा सौख्य भरे : या मालिकेतील नील-स्वानंदी यांच्या घरांमधील वातावरण मराठी प्रेक्षकांना आवडू लागलं असून, वेगवेगळ्या अडचणींना सामोरी जाणारी स्वानंदी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे.
5/7

नंबर-2 मालिका - काहे दिया परदेस : मुंबईतील मराठी मुलगी आणि वाराणसीचा मुलगा यांची प्रेमकहाणी म्हणजे 'काहे दिया परदेस'. गौरी आणि शिवची प्रेमाची परीक्षा सध्या प्रेक्षकांना आवडत आहे.
6/7

नंबर-5 मालिका - जय मल्हार : खंडोबा, म्हाळसा आणि बानू या पौराणिक कथानकावर आधारित ‘जय मल्हार’ ही मालिका आहे.
7/7

नंबर-1 मालिका - चला हवा येऊ द्या : अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारी मालिका म्हणजे 'चला हवा येऊ द्या'. निलेश साबळे आणि त्याच्या संपूर्ण टीमने जगभरातील मराठी प्रेक्षकांना अक्षरश: पोट दुखेपर्यंत हसवलं आहे आणि अजूनही हसवत आहे.
Published at : 08 Sep 2016 02:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion