घरच्या जेवनाची आठवण येत आहे. बरेच दिवस झाले काही चांगलं खाल्लं नाही.
3/7
कपडे खराब झाले आहेत. धुवायचा खूप कंटाळा येतो.
4/7
पैसे कधी खर्च होतात, समजतच नाही.
5/7
रुम खूपच छोटी आहे. लवकर राडा होतो, त्यामुळं साफ करायचा कंटाळा येतो.
6/7
घरापासून बाहेर शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेक दैनंदिन समस्यांना तोंड द्यावं लागतं. उठण्यापासून ते संध्याकाळी झोपण्यापर्यंत विद्यार्थ्यांच्या काही ठरलेल्या तक्रारी असतात. आई-वडिलांकडे या तक्रारी विद्यार्थी आवर्जून करतात.
7/7
रुममध्ये तर किचनही नाही. त्यामुळं बाहेर जेवन करावं लागतं. बाहेरच्या जेवनाने पोट भरत नाही.