एक्स्प्लोर
चिडक्या स्मिथचे आतापर्यंतचे रडीचे डाव
1/5

यापूर्वी भारत दौऱ्यावर देखील स्मिथ वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. बंगळुरु कसोटीत स्मिथ एका चेंडूवर बाद झाला होता. पण त्यावेळी त्याने डीआरएस घेण्यासाठी आपल्या ड्रेसिंग रुमकडे पाहत डीआरएस घेऊ की नको अशी विचारणा केली होती. नियमाप्रमाणे ड्रेसिंग रुम किंवा बाहेरील कोणत्याही व्यक्तीला खेळाडूला विचारता येत नाही.
2/5

बॉल टेम्परिंग वादानंतर चर्चेत आलेला ऑस्ट्रेलियाचा उत्कृष्ट फलंदाज स्टीव्ह स्मिथ याआधीही अनेकदा वादात अडकला आहे.
Published at : 26 Mar 2018 11:01 AM (IST)
View More























