एक्स्प्लोर
चालकाला चक्कर आल्याने एसटी थेट शेतात घुसली!
1/8

साताऱ्यातील फलटण तालुक्यातल्या राजाळी गावाजवळ हा अपघात घडला. राजाळे गावाजवळ आल्यानंतर एसटी चालकाला चक्कर आली. त्यामुळे त्याचा पाय एक्सलेटरवर दाबला गेला आणि बस शेतात घुसली. पन्नास फुटावर गेल्यानंतर एसटी उलटली.
2/8

पाहा आणखी फोटो...
Published at : 21 Aug 2017 08:35 PM (IST)
View More























