एक्स्प्लोर
वडिलांच्या बर्थ डे पार्टीत सोनमची बॉयफ्रेण्डसोबत धम्माल!
![](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/26155519/Sonam_Kapoor.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
1/6
![बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांचा 60वा वाढदिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण कपूर कुटुंब लंडनमध्ये हजर होतं.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/26154946/Anil_Kapoor.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांचा 60वा वाढदिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण कपूर कुटुंब लंडनमध्ये हजर होतं.
2/6
![अनिल यांच्या बर्थ डे पार्टीत भाऊ संजय कपूर, मुलगी सोनम कपूर, रिया कपूर, अर्जुन कपूर, वरुण धवन आणि मोहित मारवाह यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/26154604/Sonam_Anil1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अनिल यांच्या बर्थ डे पार्टीत भाऊ संजय कपूर, मुलगी सोनम कपूर, रिया कपूर, अर्जुन कपूर, वरुण धवन आणि मोहित मारवाह यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकार उपस्थित होते.
3/6
![पण वडिलांच्या बर्थ डे पार्टीत आकर्षण ठरली ती सोनम कपूर. या पार्टीत सोनम कपूर तिचा कथित बॉयफ्रेण्ड आनंद आहूजासोबत दिसली. सोनम आणि आनंदचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/26154603/Anand_Ahuja_2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण वडिलांच्या बर्थ डे पार्टीत आकर्षण ठरली ती सोनम कपूर. या पार्टीत सोनम कपूर तिचा कथित बॉयफ्रेण्ड आनंद आहूजासोबत दिसली. सोनम आणि आनंदचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
4/6
![काही दिवसांपूर्वी रिया कपूरनेही एक फोटो शेअर केला होता, ज्यात कपूर कुटुंबासह आनंद अहुजाही हजर होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/26154601/Anand_Ahuja.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही दिवसांपूर्वी रिया कपूरनेही एक फोटो शेअर केला होता, ज्यात कपूर कुटुंबासह आनंद अहुजाही हजर होता.
5/6
![दरम्यान 'नीरजा' सिनेमासाठी 'एडिटर्स चॉईस बेस्ट अॅक्ट्रेस ऑफ द ईयर' हा पुरस्कार मिळाला होता.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/20191150/award-11-sonam.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
दरम्यान 'नीरजा' सिनेमासाठी 'एडिटर्स चॉईस बेस्ट अॅक्ट्रेस ऑफ द ईयर' हा पुरस्कार मिळाला होता.
6/6
![सोनम आणि आनंद बऱ्याचदा एक दिसतात. सोनम आणि आनंद दोन वर्षापासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं कळतं. पण दोघेही त्यांच्या रिलेशनशिपबाबत कधीही उघडपणे बोलले नाहीत.](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/12/14143734/Sonam-Kapoor-Anand-Ahuja.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सोनम आणि आनंद बऱ्याचदा एक दिसतात. सोनम आणि आनंद दोन वर्षापासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं कळतं. पण दोघेही त्यांच्या रिलेशनशिपबाबत कधीही उघडपणे बोलले नाहीत.
Published at : 26 Dec 2016 03:56 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
व्यापार-उद्योग
मुंबई
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)