एक्स्प्लोर
भाजप-शिवसेनेच्या तिसऱ्या बैठकीत काय घडलं?
1/5

2014च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या लीडवर जागावाटप नाही तर, मागच्या सर्व निवडणुकांच्या सरासरीवर जागांची मागणी व्हावी. अशी मागणी शिवसेनेने केली. यावर प्रस्तावच अमान्य असल्याने त्याची अदलाबदल झालीच नाही. आता याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊ द्या. असा सूर दोन्ही बाजूने आला. त्यामुळे युतीची तिसरी बैठकही निष्फळ ठरली.
2/5

भाजपची ताकद वाढली असताना कमी जागेचा प्रस्ताव का? अशी विचारणा झाली असता ‘आमची पण ताकद वाढली आहे. त्यामुळे आम्हालाही जागा वाढवून द्या.’ अशी सेनेनं उलट मागणी केली.
Published at : 21 Jan 2017 09:29 PM (IST)
View More
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
मुंबई
लाईफस्टाईल























